अरबी समुद्रामध्ये तयार होत असलेल्या तौऊते या चक्रिवादळामुळे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १६ आणि १७ तारखेला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर या चक्रिवादळाचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे.. यादरम ...