Next

Cyclone Tauktae Alert Maharashtra : Tauktae चक्रिवादळाचा सर्वाधिक धोका कोणाला? Arabian Sea | Weather

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:06 PM2021-05-14T18:06:27+5:302021-05-14T18:06:52+5:30

मागच्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने जून महिन्यात महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचं मोठं नुकसान केलं होतं... त्यात यावर्षी आता मे महिन्यातचं हे तौऊते नावाचं चक्रिवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येतंय.. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने मच्छिमारांना आणि ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनाऱ्याजवळ राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय.. चक्रिवादळाच्या शक्यतेमुळे कोकणातील आंबा उत्पादकांनीही धास्ती व्यक्त केलेय.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :चक्रीवादळहाय अलर्टहवामानcycloneHigh Alertweather