मी जाट आहे आणि जाटांचे गायी, गुरे आणि शेतीवर प्रेम असते. त्यामुळे माझा बहुतेक वेळ या फार्महाउसवर जातो. आम्ही मुद्दाम सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे’’, असे धर्मेंद्र यांच्या बोलण्यात नेहमी येत असे ...
धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी या व्यथित झाल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला हेमा मालिनी उपस्थित होत्या. ...