lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेलिकॉप्टर दुर्घटना

Helicopter Crash latest news

Helicopter crash, Latest Marathi News

हेलिकॉप्टर दुर्घटना आणि अपघात तसेच झालेले मृत्यू...
Read More
हेलिकॉप्टर कोसळून युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १८ जण ठार - Marathi News | 18 people including the Ukraine home minister killed in the helicopter crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हेलिकॉप्टर कोसळून युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १८ जण ठार

मृतांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी, तीन बालकांचा समावेश ...

Helicopter Collision: समुद्र किनाऱ्यावर विचित्र अपघात; दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली, चौघांचा मृत्यू - Marathi News | Helicopter Crash: A freak accident on the beach; Two helicopters collide, killing four in Australia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समुद्र किनाऱ्यावर विचित्र अपघात; दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली, चौघांचा मृत्यू

क्वीन्सलँडचे पोलिस निरीक्षक गॅरी वॉरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड कोस्टवरील मेनबीचवरून जात असताना दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. ...

'तो' Video कॉल ठरला शेवटचा! वाढदिवशीच एकुलत्या एका लेकीचा मृत्यू; कुटुंबीयांना मोठा धक्का - Marathi News | kedarnath helicopter crash gujarat young girl kriti brar died on her 30th birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' Video कॉल ठरला शेवटचा! वाढदिवशीच एकुलत्या एका लेकीचा मृत्यू; कुटुंबीयांना मोठा धक्का

कृती ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. काल तिचा वाढदिवस होता आणि वाढदिवशीच तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ...

Video: चीनच्या सीमेजवळ Army चे हेलिकॉप्टर कोसळले, या महिन्यातील दुसरी घटना - Marathi News | Video: Army helicopter crashes near China border, in Upper Siang district in Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: चीनच्या सीमेजवळ Army चे हेलिकॉप्टर कोसळले, या महिन्यातील दुसरी घटना

Helicopter Crash: उत्तराखंडमधील गरुडछत्तीनंतर आता अरुणाचल प्रदेशातून हेलिकॉप्टर अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यात लष्करी हेलिकॉप्टर ... ...

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | A helicopter carrying Kedarnath pilgrims from Phata crashes, casualties feared in Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

Uttarakhand Helicopter Crash : या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळले, एक पायलट शहीद - Marathi News | Indian Army's Cheetah helicopter crashes in Arunachal one pilot martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळले, एक पायलट शहीद

अरुणाचल प्रदेशमध्ये आज बुधवारी भारतीय सेनेच्या चिता हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेत एका पायलटचा मृत्यू झाला. ही घटना अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे घडली. ...

Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO - Marathi News | brazil Helicopter crashed as its hit with electricity line and fall dowm video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO

विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर कोसळलं...; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल...! ...

युट्यूब पाहून बनवलं हॅलिकॉप्टर | Made Helicopter at Home By Watching YouTube Video - Aurangabad News - Marathi News | Helicopter made by watching YouTube Made Helicopter at Home By Watching YouTube Video - Aurangabad News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :युट्यूब पाहून बनवलं हॅलिकॉप्टर | Made Helicopter at Home By Watching YouTube Video - Aurangabad News

युट्यूब पाहून बनवलं हॅलिकॉप्टर | Made Helicopter at Home By Watching YouTube Video - Aurangabad News ...