शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हिना पांचाळ

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 

Read more

फिल्मी : कोणाचीही भीती नाही...! लॉकअपमध्ये असलेल्या हिना पांचालला बहिणीचा पाठींबा

नाशिक : हिना पांचालला नकोय लॉकअपचे भोजन!

क्राइम : रेव्ह पार्टीत सामील झालेल्या अभिनेत्री हीना पांचाळसह २४ संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

नाशिक : इगतपुरीत तीन दिवस रंगणार होती, चक्क हवाई बेटांसारखी रेव्ह पार्टी!

क्राइम : बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी 

फिल्मी : रेव्ह पार्टीत पोलिसांनी अटक केलेली ही हिना पाचांळ आहे तरी कोण?

फिल्मी : Heena Panchal: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळला 'रेव्ह पार्टी'त अटक 

फिल्मी : अरे यांना कोणीतरी आवरा रे, लस घेताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून झाली ट्रोल

फिल्मी : हिना पांचाळने गरम चाय की प्याली हो गाण्यावर धरला ठेका, डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही म्हणाल WOW

फिल्मी : Super Hot मराठी सिनेसृष्टीत हिना पांचाळ ठरते फॅशन आयकॉन, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर