शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हिना पांचाळ

हिना पांचाळने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली आहे. 

Read more

फिल्मी : 'राडा' सिनेमात पाहायला मिळणार मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांची जुगलबंदी

फिल्मी : रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित

फिल्मी : बाबो..! अंतर्वस्त्र न घालताच ही मराठमोळी अभिनेत्री गेली होती मॉलमध्ये, फोटो शेअर करताच झाली ट्रोल

फिल्मी : Super Hot हिना पांचाळने शेअर केला क्लीवेज फोटो, सर्वत्र होतेय तिचीच चर्चा

फिल्मी : माधव देवचके अन् हिना पांचाळने केला o antava वर बोल्ड डान्स; एकदा पाहा हा व्हिडीओ

क्राइम : इगतपुरीतील ड्रग्ज रेव्ह पार्टीत रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेत्री हिना पांचालला २३ दिवसानंतर दिलासा !

क्राइम : अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले 

क्राइम : Rave Party Case : हीना पांचाळसह २५ संशयितांची कारागृहात रवानगी

नाशिक : रेव्ह पार्टी प्रकरण: तीन तासांच्या सुनावणीनंतर हीना पांचाळसह सर्वांना पुन्हा पोलीस कोठडी

महाराष्ट्र : इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात हीना पांचालची सुटका नाही; स्थानिक क्राइम ब्रॅन्चकडून होणार चौकशी