नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्येही उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण होऊ लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे. ...
विदर्भात काही ठिकाणी बुधवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. ...