lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

सावधान...! शक्यतो भरउन्हात घराबाहेर पडू नका, उष्णतेची लाट महिनाभर - Marathi News | Beware...! Avoid going out in the heat if possible, heat wave for a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान...! शक्यतो भरउन्हात घराबाहेर पडू नका, उष्णतेची लाट महिनाभर

नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हापासून स्वत:चा बचाव करणे हाच पर्याय आहे. ...

उष्माघातामुळे तुमच्यासमोर अचानक कोणाला भोवळ आली तर? ५ गोष्टी तातडीने करा, डॉक्टर सांगतात... - Marathi News | 5 important tips about heat stroke, how to treat if someone is suffering from heatstroke | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्माघातामुळे तुमच्यासमोर अचानक कोणाला भोवळ आली तर? ५ गोष्टी तातडीने करा, डॉक्टर सांगतात...

How To Treat If Someone Is Suffering From Heat stroke: आपल्यासमोर कोणाला अचानकपणे उष्माघाताचा त्रास झाला किंवा आपल्याला स्वत:लाही तो त्रास जाणवू लागला तर ऐनवेळी गडबड होऊ नये म्हणून या काही गोष्टी लक्षात असू द्या...(5 important tips about heat stroke) ...

उन्हामुळे गळून गेल्यासारखं होतं? खा दह्याचे ५ पदार्थ- पोटाला मिळेल थंडावा आणि येईल झटपट तरतरी - Marathi News | how to beat the heat using curd or dahi, how to avoid dehydration and heatstroke during summer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हामुळे गळून गेल्यासारखं होतं? खा दह्याचे ५ पदार्थ- पोटाला मिळेल थंडावा आणि येईल झटपट तरतरी

'मे'चा पहिला आठवडा ठरणार 'ताप'दायक; मुंबईत विजेची मागणी ४ हजार २३ मेगावॉट! - Marathi News | the imd has predicted that the heat wave will continue throughout the state in the first week of may | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मे'चा पहिला आठवडा ठरणार 'ताप'दायक; मुंबईत विजेची मागणी ४ हजार २३ मेगावॉट!

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

heat wave:आज राज्यात ८ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा, तुमचा जिल्हा आहे का तपासा.. - Marathi News | Heat wave: Heat wave warning in 8 districts of the state today, check if your district has.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :heat wave:आज राज्यात ८ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा, तुमचा जिल्हा आहे का तपासा..

तापमानाची उच्चांकी नोंद होत असून नागरिकांना घामाच्या धारांसह अंगाची लाही लाही होत आहे. ...

मोठी बातमी; सोलापूरचे तापमान पोहोचले ४४ अंश सेल्सिअसवर - Marathi News | solapur temperature reached 44 degrees celsius | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूरचे तापमान पोहोचले ४४ अंश सेल्सिअसवर

मंगळवारी नोंदले गेलेल्या तापमानाची नोंद यंदाच्या वर्षातील उच्चांकी ठरली आहे. ...

औराद शहाजानीला पुन्हा उष्णतेचा तडाखा; तापमानाचा पारा ४३ अंशांवर, रस्त्यांवर शुकशुकाट - Marathi News | Aurad Shahjani temperature at 43 degree Celsius | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानीला पुन्हा उष्णतेचा तडाखा; तापमानाचा पारा ४३ अंशांवर, रस्त्यांवर शुकशुकाट

औराद शहाजानी परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरुवातील ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. ...

पनवेलचा पारा ४२ अंशांवर; उष्णतेच्या लाटेने पनवेलकर बेजार  - Marathi News | panvel temperature at 42 degrees panvelkar upset by heat wave | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलचा पारा ४२ अंशांवर; उष्णतेच्या लाटेने पनवेलकर बेजार 

हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेची यापूर्वीच सुचना दिली आहे. ...