सध्या अनेकांना हृदयविकाराच्या समस्येचा सामना करावा लागतो. या आजाराची लक्षणं स्त्री-पुरूष दोघांमध्ये दिसून येत असली तरिही दोघांमध्येही आढळून येणारी लक्षणं ही वेगवेगळी असू शकतात. ...
खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, शारीरिक हालचाल कमी, एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणे, डिप्रेशन या आणि अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना हृदयरोगाचा धोका जाणवतो. ...