अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम (Acute Coronary Syndrome ) म्हणजे एक अशी स्थिती ज्यामध्ये कोरोनरी आर्टरीमध्ये रक्तप्रवाह अचानक कमी होतो. यामुळे रक्त मुबलक प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचत नाही. यामुळे व्यक्तीला स्ट्रोक, एंजाइना किंवा हार्ट अटॅकचा धोका होतो. ...
आपलं हृदय म्हणजे, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आपल्या संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयापासून होत असतो. पण जर आपलं हृदयचं हेल्दी नसेल तर मात्र त्याचे अनेक नुकसानदायी परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. ...
बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि बदलणाऱ्या आहाराच्या सवयींमुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वचजण या आजाराच्या विळख्यात अडकले आहेत. ...
हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर मानलं जातं. याने शरीराचं कोणताही अवयव प्रभावित होऊ शकतो. खासकरुन उन्हाळ्यात ही समस्या अधिक धोकादायक ठरु शकते. त्याचबरोबर शरीरामध्ये वाढणारं कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही आरोग्यासाठी विशेषतः हृदयासाठी घातक ठरू शकत ...