आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
पावसाळ्यामध्ये गरमा-गरम चहासोबतच आवर्जुन खावासा पदार्थ म्हणजे भुट्टा.... म्हणजेच, मक्याचं कणीस. अनेकदा पावसाळ्यामध्ये गरमा-गरम टेस्टी, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. ...
पावसाळ्यामध्ये भजी आणि गरमा-गरम चहाची गंमत वेगळी असते. त्याचप्रमाणे जांभूळ आणि त्यांना मीठ लावून खाण्याची बात काही औरच... जांभळासोबतच जांभळाच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ...
सध्या पावसाळा सुरू असून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणाने कडाक्याची उन्हापासून जरी शांतता दिली असली तरिदेखील आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन आला आहे. ...
ओट्सचं नाव ऐकताच अनेकांची भूकचं पळून जाते. कारण या लोकांना ओट्सची चव आवडत नाही. परंतु, ओट्स जर योग्य पद्धतीने शिजवले तर हे चवीला उत्तम लागतातच पण वजन कमी करण्यासाठीही हे मदत करतात. ...
आपलं हृदय म्हणजे, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आपल्या संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयापासून होत असतो. पण जर आपलं हृदयचं हेल्दी नसेल तर मात्र त्याचे अनेक नुकसानदायी परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. ...