आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
डायबिटीस रूग्णांनी काय खावं आणि काय खाऊ नये, यावर अनेक लोक सल्ले देतात. एवढचं नाहीतर डायबिटीससाठी डाएट चार्ट तयार केले जातात. या डाएट चार्टमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक पदार्थांचा समावेश करण्यात येतो. ...
नवरात्रोत्सवास मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान अनेक लोक उपवास करतात. ...
शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे. ...
सध्या बदलणाऱ्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. वाढणारं वजन, डायबिटीस तसेच हार्ट अटॅकसारख्या आजारांचाही धोका वाढत आहे. ...
तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड टोस्ट खाता का? किंवा संध्याकाळी दलिया खाता का? जर तुम्ही असं करत असाल तर त्वरित तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी बदलणं आवश्यक आहे. ...
काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून सगळीकडे नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. अशा लोकांच्या मनात असलेला कॉमन प्रश्न म्हणजे, उपवासाला काय खावं? ...