लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
आरोग्य आणि सौंदर्यासाठी कोरफडीचा ज्यूस ठरतो फायदेशीर - Marathi News | Aloe vera juice benefits for health and beauty | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आरोग्य आणि सौंदर्यासाठी कोरफडीचा ज्यूस ठरतो फायदेशीर

कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदातही कोरफडीच्या अनेक फायद्यांबाबत सांगण्यात आलं आहे. ...

World Mental Health Day : आपला आहार आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवतो का? - Marathi News | World mental health day does food control the brain know how | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Mental Health Day : आपला आहार आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवतो का?

आपला आहार आरोग्य चांगलं राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेच आहारात समावेश करण्यात येणाऱ्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या स्वरूपात परिणाम होत असतो. ...

वजन कमी करण्यासाठी 'हे' सूपचे प्रकार फायदेशीर; असे करा तयार - Marathi News | Veg soup and recipe for weight loss | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी 'हे' सूपचे प्रकार फायदेशीर; असे करा तयार

आपल्यापैकी बरेचजण हेल्थ आणि फिटनेसबाबत कॉन्शिअस असतात. फिट राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तासन्तास जिममध्ये घाम गाळण्यात येतो. ...

डायबिटीस रूग्णांसाठी खजूर फायदेशीर ठरतं की नाही?; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Is the use of dates or khajur beneficial for diabetes patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीस रूग्णांसाठी खजूर फायदेशीर ठरतं की नाही?; जाणून घ्या सविस्तर

खजूर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे घरातील लोक नेहमी बोलत असतात. पण त्याचे नेमके काय फायदे होतात हे अनेकांना माहीत नसतं. ...

कोरड्या खोकल्याने हैराण केलंय?; उपाय तर तुमच्या स्वयंपाक घरातच - Marathi News | Dry cough home remedies get rid of dry cough by these home remedies | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरड्या खोकल्याने हैराण केलंय?; उपाय तर तुमच्या स्वयंपाक घरातच

वातावरण बदलत असून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. दिवसभर उन तर सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. ...

आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो गूळ; असा करा वापर - Marathi News | Gul or jaggery helps in weight loss how to use it know the benefits of jaggery | Latest food News at Lokmat.com

फूड :आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो गूळ; असा करा वापर

जेवल्यानंतर अनेकांना काही 'कुछ मीठा हो जाये म्हणत' काहीना काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल तर जेवण झाल्यानंतर साखर किंवा मिठाई खाण्याऐवजी गूळ खा. ...

पोट बिघडलंय?; नो टेन्शन... डाएटमध्ये करा 'हे' बदल - Marathi News | These food items for upset stomach | Latest food News at Lokmat.com

फूड :पोट बिघडलंय?; नो टेन्शन... डाएटमध्ये करा 'हे' बदल

अनेकदा बाहेरचे अरबट चरबट पदार्थ खाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यात जर पोट बिघडलं तर मग अगदी हैराण व्हायला होतं. ...

वजन कमी करण्यासाठी अशी तयार करा पालकची भाजी; होतील फायदेच फायदे - Marathi News | How to make spinach vegetable for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी अशी तयार करा पालकची भाजी; होतील फायदेच फायदे

वजन कमी करण्यासाठी अनेक डाएट प्लान करून कंटाळला असाल तर तुम्ही एकाद तरी पालक डाएट ड्राय करून पाहा. पालकची भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु वजन कमी करण्यासाठी पालक डाएट अत्यंत फायदेशीर ठरतं. ...