आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
सकाळी घाईच्या वेळी, त्यातही आता वर्क फ्रॉम होम असताना सगळ्यांचीच धांदल उडते. मग आधी नाश्ता की आधी आवरायचे या गडबडीत नाश्त्यानंतर आंघोळ केली जाते. पण हे आरोग्यासाठी चांगले नाही. ...
मासिक पाळी पुढे-मागे होण्याची अनेक कारणे असतात. जीवनशैलीतील अनेक घटकांवर हा बदल अवलंबून असतो. पण व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतले तरीही ही समस्या उद्भवू शकते... ...
सीताफळ खूप आवडतं, पण आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारींमुळे खाऊ शकत नाही. आपल्याला असलेल्या समस्यांसाठी सीताफळ चालत नाही हे आपण स्वत:च ठरवलेलं असतं. पण याबाबतचे गैरसमज आणि सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. ...
खाणं हा अनेकांचा वीक पॉइंट असतो, या खाण्यासाठी ते कधी काय करतील सांगता येत नाही. अभिनेत्री भूमी पेडणेकरही त्यातलीच एक. खायची आवड असणाऱ्या भूमीचा व्हायरल व्हिडियो पाहा आणि तुम्हीही तिच्यासारखी एखादी सफर करुन या... ...
११ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय किशोरवयीन मुलींचा दिन म्हणून ओळखला जातो. किशोरवयात मुलींच्या शरीरात अनेक बदल व्हायला सुरुवात होते, म्हणूनच तर त्यांच्या आहाराकडे योग्य लक्ष देणं गरजेचं आहे. ...
आरोग्यदायी नाचणीचा आहारात समावेश केल्यास तुम्ही नक्कीच तंदुरुस्त राहू शकता. नाचणी शरीराला अनेक कारणांसाठी उपयुक्त असते. त्याचे फायदे वेळीच समजून घेतल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. ...