आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
वजन कमी करायचं म्हणजे इतर सर्व सोडून जास्त फळंच खायला हवीत असं अनेकांना वाटतं तर वजन कमी करताना आधी फळं खाणं बंद करायला हवीत असंही काहींना वाटतं. पण तज्ज्ञ म्हणतात फळांच्या बाबतीत ही द्विधा मनस्थिती बाळगली तर फळं जास्त खाऊन जसं नुकसान होतं, तसं फळं ...
वजन कमी होण्यासाठी अमूक एक फायदेशीर म्हटलं, की आपल्यासाठीही हे फायदेशीर ठरेल की नाही, की त्याचं काही नुकसान होईल याची खात्री न करता त्याचं सेवन केलं जातं किंवा त्याचं प्रमाण अचानक वाढवलं जातं. हेच सध्या तिळाच्या सेवनाबाबतही होत आहे. त्याचे दुष्परिणाम ...
पुलाव म्हणजे चवीची मेजवानी. पुलाव करताना कोण आरोग्याचा, पौष्टिक गुणधर्माचा विचार करणार? पण आपण जेव्हा नारळाच्या दुधाचा पुलाव करणार असू तर या पुलावाची चव विशेष तर आहेच पण हा पुलाव आरोग्यासही लाभदायक आहे असं कौतुकानं सांगता येईल हे नक्की. ...
आपल्या इन्स्टाग्रामवरुन माधुरीने संडे फंडेबाबतची आपली पोस्ट शेअर करताना एका अत्यंत आकर्षक सॅलेडचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहूनच आपल्यालाही हे सॅलेड खाण्याची इच्छा होते. माधुरीने शेअर केलेल्या पोस्टमधील हे सॅलेड स्पेशल आहे. याला 'इटालियन स्टाइल ...
Food and recipe: चटणी जर मस्त जमली तरच इडली खाण्याची मजा आणखी वाढते आणि मग सांबार नसला तरी काही अडत नाही.. अशी परफेक्ट चटणी झटपट करण्यासाठी ही घ्या सोपी रेसिपी... ...
नागलीला एक विशिष्ट प्रकारची चव असते. त्यामुळे अनेकांना ती आवडत नाही. पण याच नागलीचे अनेक चवदार पदार्थ करता येतात जे आरोग्यासाठी उत्तम असतात. चव आवडत नसली तरी आवडीने नागलीचे पदार्थ खाता येतील असे काही प्रकार आहेत. ...
कम्प्युटरसमोर तासनतास ऑनलाइन बसल्याने क्षमता असूनही मुलांचा अभ्यासातला रस, एकाग्रता कमी झाल्याचे दिसते. घरात सतत स्क्रीनसमोर बसलेल्या मुलांच्या आहाराकडेही त्यासाठी बारकाईने लक्ष द्यायला हवे. ...
स्वयंपाकाचा कंटाळा आणि लागलेली भूक या दोन्ही गरजा भागवायच्या असतील तर मग सूपसारखा दुसरा चविष्ट, पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय नाही. तीन प्रकारचे सूप केवळ एक वाटीभर घेतलं तरी पोट भरतं. जे वेटलाॅससाठी योग्य सूपच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे तीन प्रकार ...