आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
कारलं म्हटलं की, सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि त्याचा कडवटपणा आठवतो. त्याच्या कडवट चवीमुळेच अनेक लोक कारलं खाणं टाळतात. परंतु तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, कारलं आरोग्यासाठीच नाही तर स्किन आणि ब्युटीसाठीही फायदेशीर ठरतं. ...
ब्रेडचा वापर आपण सर्रास नाश्त्यासाठी करत असतो. अनेकदा जंक फूडमध्ये सामावेश होणाऱ्या पदार्थांमध्येही ब्रेड वापरला जातो. मार्केटमध्ये व्हाइट ब्रेड, ब्राउन ब्रेड, ग्लूटन फ्री ब्रेड, होल व्हीट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड्स उपलब्ध असतात. ...
कोकोच्या फळातील बीन्सपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थाला कोको म्हणतात. यापासून कोको पेय, चॉकलेट, कोको बटर इ. खाद्यपदार्थ तयार करतात. यातील कोको बटर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. ...
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने आयसीसी अवॉर्ड्स 2018 (ICC Awards 2018) मध्ये हॅट-ट्रिक लगावली आहे. आयसीसीने विराटला 2018-2019मध्ये तीन मोठे अॅवॉर्ड्स देण्याची घोषणा केली आहे. ...
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल ऑर्डर करतो. अनेकांच्या तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नाच्या मेन्यूमध्येही काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. ...
आपल्या देशातील अनेक नागरिक शरीरातील रक्ताच्या कमतरतेला सामोरं जात आहेत. यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...