लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर! NHM चा निधी रखडला; दोन महिन्यांपासून ४० हजार कर्मचाऱ्यांचे पगार बंद - Marathi News | national health mission nhm salary crisis maharashtra 40000 employees without pay | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर! NHM चा निधी रखडला; दोन महिन्यांपासून ४० हजार कर्मचाऱ्यांचे पगार बंद

Maharashtra NHM Salary Crisis:अधिकारी-कर्मचाऱ्यांची गंभीर समस्या, दोन महिन्यांपासून वेतन नाही, अनुदानाचा अभाव ...

कामासाठी गाव सोडणाऱ्या महिलांना वाऱ्यावर सोडणार? स्थलांतरितांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Will women who leave their villages for work be left to chance? The issue of health of migrants is on the agenda | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामासाठी गाव सोडणाऱ्या महिलांना वाऱ्यावर सोडणार? स्थलांतरितांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

लाखो स्थलांतरित महिला कामगारांच्या आरोग्य-पोषण हक्कांच्या संरक्षणासाठी ‘महा-एमटीएस’ या अत्याधुनिक प्रणालीची अंमलबजावणी आता अपरिहार्य आहे. ...

लहान वयातच हृदयविकाराचा वाढला धोका; ५० दिवसांत ३८१ बालकांवर केली शस्त्रक्रिया - Marathi News | Increased risk of heart disease at a young age; 381 children underwent surgery in 50 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लहान वयातच हृदयविकाराचा वाढला धोका; ५० दिवसांत ३८१ बालकांवर केली शस्त्रक्रिया

लहान वयातही हृदयविकार, हर्निया, अपेंडिक्ससारखे आजार आढळत असल्याचे चित्र राज्यातील तपासणी मोहिमेतून समोर आले आहे. ...

LMOTY 2026: कोविड काळातील 'देवदूत'! डॉ. गौतम भन्साली यांना लोकमतकडून वैद्यकीय क्षेत्रात मानाचा पुरस्कार - Marathi News | lmoty-2026-dr-gautam-bhansal-awarded-lokmat-maharashtrian-of-the-year-in-Medical-field | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोविड काळातील 'देवदूत'! डॉ. गौतम भन्साली यांना लोकमतकडून वैद्यकीय क्षेत्रात मानाचा पुरस्कार

Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026: जनसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. गौतम भन्साली यांना प्रतिष्ठित 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६' च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ...

वेळ वाचवण्याच्या नादात आरोग्याशी खेळ; चहा, भात, चपाती पुन्हा गरम करुन खाल्ल्यास काय होतं? - Marathi News | tea rice and roti what health effects of reheating these foods | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वेळ वाचवण्याच्या नादात आरोग्याशी खेळ; चहा, भात, चपाती पुन्हा गरम करुन खाल्ल्यास काय होतं?

चहा, भात किंवा चपाती पुन्हा गरम केल्यावर तुमच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, हे जाणून घेऊया... ...

७०० ग्रॅमच्या जीवाने १०० दिवसांच्या संघर्षानंतर मिळविला मृत्यूवर विजय; मेडिकलच्या 'देवदूतांनी' दिले नवजीवन - Marathi News | A 700 gram life defeated death after a 100-day struggle; Medical 'angels' gave it a new lease of life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७०० ग्रॅमच्या जीवाने १०० दिवसांच्या संघर्षानंतर मिळविला मृत्यूवर विजय; मेडिकलच्या 'देवदूतांनी' दिले नवजीवन

Nagpur : नियतीचा खेळ कधी कधी इतका कठोर असतो की, जन्माला येण्यापूर्वीच एका इवल्याशा जिवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते. ...

ओटी पोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? ७ गोष्टी करा, महिन्यातभरात पोटाची चरबी होईल कमी - Marathi News | How To Lose Lower Body Fat : 7 Tips For Lower Body Fat Lose Easy Ways To Lose | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ओटी पोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? ७ गोष्टी करा, महिन्यातभरात पोटाची चरबी होईल कमी

How To Lose Lower Body Fat (How To Lose Belly Fat Quickly) : रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी घ्या आणि जेवणानंतर थोडावेळ चालायला जा. ...

दातांवर पिवळे थर-तोंडाला दुर्गंध? ‘या’ घरगुती पदार्थांनी दात घासा- दातांची दुखणी होतील कमी - Marathi News | Healthy Life Natural Homemade Toothpaste For Teeth Cavity Remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दातांवर पिवळे थर-तोंडाला दुर्गंध? ‘या’ घरगुती पदार्थांनी दात घासा- दातांची दुखणी होतील कमी

Natural Homemade Toothpaste For Teeth Cavity : पेरूच्या पानांमध्ये एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. हे दातांमध्ये साचलेले जंतू नष्ट करण्यास मदत करतात. ...