राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारीकांची पदाचे सुसूत्रीकरण करण्याचे पत्र आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक डॉ. संजीव कुमार यांनी काढले आहे. सुसूत्रीकरणामुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक कंत्राटी एएनएमची नोकरी धोक्यात येणार ...
ड्रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. ...
आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. भारतीय खाद्यसंस्कृतीनुसार आपल्या जेवणामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने भाज्यांचा समावेश करण्यात येतो. ...
प्रशासकीय अप्रामाणिकपणामुळे डेंग्यूच्या मगरमिठीत अमरावतीच्या चार नागरिकांना विसावावे लागले असतानाही जरब बसावी अशी कुठलीही ठोस कारवाई महापालिका आयुक्तांनी अद्याप संबंधितांवर केली नाही. ...
पोलीस, अग्निशमन, अॅम्ब्युलन्स, आपत्ती व्यवस्थापन यावेळी नागरिकांच्या मदतीसाठीचे अनुक्रमे १००, १०१, १०२, १०८ हे शासनाचे हेल्पलाइन क्रमांक नागरिकांच्या चांगलेच परिचित आहेत़ मात्र, एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेली १०९७ ही हेल्पलाइन बहुतांशी नागरिक ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरसह इतर विविध विभागांच्या सात शस्त्रक्रियागृहाला नऊ कोटी रुपयांमधून ‘मॉड्युलर ओटी’ म्हणजे अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे स्वरूप दिले जाणार आहे. याची सुरुवात ‘ट्रॉमा’च्या शस्त्रक्रियागृ ...