लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पनवेलमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन - Marathi News | Violation of rules governing the pathology lab in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन

रक्तचाचणी अहवाल देताना मार्गदर्शक सूचनांना हरताळ; महापालिकेच्या नोंदणी आवाहनाकडे दुर्लक्ष ...

नाशिकचा ‘मेमरी क्लब’ देतोय ज्येष्ठांच्या स्मरणशक्तीला चालना - Marathi News | Demonstrating memory of the people of Nashik's 'Memory Club' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा ‘मेमरी क्लब’ देतोय ज्येष्ठांच्या स्मरणशक्तीला चालना

नाशिक : ज्येष्ठ अर्थात वयाच्या साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये विस्मृती हा आजार आढळत असून, साधारणत: पंच्याहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना हा त्रास होतो़ ज्येष्ठांंना हा आजार होऊ नये तसेच शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्यही चांगले रहावे यासाठी ...

किडनी स्टोन असताना 'या' पदार्थांचं सेवन पडू शकतं महागात! - Marathi News | Kidney Stone Diet : Foods to Avoid When You Have Kidney Stones | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :किडनी स्टोन असताना 'या' पदार्थांचं सेवन पडू शकतं महागात!

किडनी स्टोन असताना काय खावे काय खाऊ नये अशा अनेक महत्वाच्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. आणि या गोष्टी माहीत नसल्याने अनेकांची ही समस्या अधिक वाढते.  ...

World Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | World Mosquito Day 2018 : facts about mosquito and health | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :World Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

सोमवार नाही तर 'हा' आहे आठवड्यातील सर्वात डिप्रेसिंग दिवस! - Marathi News | This is the most depressing day of the week | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सोमवार नाही तर 'हा' आहे आठवड्यातील सर्वात डिप्रेसिंग दिवस!

तुम्हाला वाचून धक्का बसेल की, आठवड्यातील सर्वात कंटाळवाणा दिवस सोमवार नाहीये. चला जाणून घेऊ कोणता दिवस सर्वात जास्त कंटाळवाणा आहे.  ...

तुम्हाला वारंवार झोप येते? वेळीच सावध व्हा; कदाचित 'हा' आजार असू शकतो! - Marathi News | what is narcolepsy or excessive sleep disorder | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला वारंवार झोप येते? वेळीच सावध व्हा; कदाचित 'हा' आजार असू शकतो!

तुम्हाला गरजेपेक्षा जास्त झोपे येते का? किंवा दिवसाही तुम्ही तुमच्या झोपेवर कंट्रोल करू शकत नाही का? मग या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. ...

मत्स्य सदृश्य बाळ ठरले अल्पायुषी - Marathi News | Fisheries are childlike short lived | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मत्स्य सदृश्य बाळ ठरले अल्पायुषी

बाळाच्या जुळलेल्या पायांचा आकार माशाच्या शेपटासारखा होता ...

आरोग्य केंद्राचे १ कोटी पाण्यात; सातपाटीवासीयांची व्यथा - Marathi News | Health center in 1 crore water; Sadapati Residents Pity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आरोग्य केंद्राचे १ कोटी पाण्यात; सातपाटीवासीयांची व्यथा

रुग्णसेवेच्या तोकड्या व्यवस्थेमुळे गुजरातचा आधार ...