स्क्रब टायफस हा कीडा चावल्याने नाही तर त्याच्या ‘लारव्हा’चा शरीराशी संपर्क आल्याने धोकादायक ठरू शकतो. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर शरीरातील अवयव निकामी होते आणि मृत्यू होतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आरोग्य समितीच्या ...
डेंग्यूपाठोपाठ जिल्ह्यात स्क्रब टायफसने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे निश्चित व संशयित असे २१ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. दरम्यान, दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील एका सात वर्षीय मुलीला अमरावती येथे खासगी रुग्णालयात आणण्यात आले अस ...
पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दुर्धर आजारावर अमेरिकेत उपचार घेत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आजाराचे निदान झाले होते. त्यावेळचे पर्रिकर आणि आज अमेरिकेहून गोव्याला पोरतलेले पर्रिकर पाहाल तर धक्काच बसणा ...
विदर्भात स्क्रब टायफस आजाराने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. नागपुरात या आजाराने आत्तापर्यंत तीन ते चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यानंतर जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन गावात स्क्रब टायफसचा एक रुग्ण आढळला असून त्याला उपचारासाठी ...
टाळ्यांचा संबंध चांगले काम आणि यश याच्याशी संबंधित आहे. परीक्षेत चांगले गुण मिळाले असेल, प्रमोशन झालं असेल, एखादा आनंद झाला असेल तर आपण टाळ्या वाजवतो. ...
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सल्ला दिला जातो की, जास्त मीठ आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळावे. त्यांच्या आहारात नेहमी पालेभाज्या, फळं आणि लीन प्रोटीन असावेत. ...