‘ओरिएंटा सुसुगुमाशी’ हा जीवाणू चावल्याने व त्याची लाळ शरीरात गेल्याने होणारा ‘स्क्रब टायफस’हा आता लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. एकट्या मेडिकलमध्ये १ ते १४ वयोगटातील सहा मुले बालरोगाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. ...
सुरगाणा : तालुक्यातील अतिदुर्गम भागात खोकरविहीर (चिचपाडा) येथे प्राथमीक आरोग्य केंद्र लवकरच चालु करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी सुरगाणा येथील नायब तहसीलदार बकरे याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
गावापर्यंत रूग्णवाहिका जाऊ शकत नसल्याने आरोग्य कर्मचारी गर्भवती महिलेला रूग्णालयात भरती करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले. प्रसुतीसाठी तिला रूग्णालयात आणले जात असताना ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्येच प्रसुती झाली. मात्र सोबत आरोग्य कर्मचारी असल्याने माता व नवजात ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा, वर्धा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्यासोबत चर्चा केली व त्यांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घात ...
विदर्भात स्क्रब टायफस आजाराचा विळखा वाढत असताना जिल्ह्यातही त्याची लागण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यात लगतच्या वाशीममधील दोन रुग्णांचा समावेश आहे. ...
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गजन्य आजार होऊ नयेत, म्हणून नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. ...