लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पंचवटीत स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू - Marathi News | One killed in swine flu in Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

प्रभाग क्रमांक तीनमधील मानेनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप पोपट माने या ५७ वर्षीय इसमाचा सोमवारी रात्री स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

खासगी रुग्णालयाच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या - Marathi News |  Dengue larvae on the private hospital's terrace | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी रुग्णालयाच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या

कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे. ...

मनपाकडून घाटीला २ हजार पोलिओ डोस - Marathi News | 2,000 polio doses to Ghati hospital by AMC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाकडून घाटीला २ हजार पोलिओ डोस

आरोग्य विभागाने महापालिकेला सोमवारी २० हजार पोलिओ डोस दिले होते. त्यातून घाटी रुग्णालयास महापालिके ने तब्बल १५ दिवसांनंतर मंगळवारी केवळ २ हजार पोलिओ डोसचा पुरवठा केला. ...

प्रसूतिदरम्यान बाळाचा मृत्यू - Marathi News | Baby's death during delivery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रसूतिदरम्यान बाळाचा मृत्यू

प्रसूतीसाठी दाखल महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, चांदवड शिवसेनेने आक्रमक होत दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...

भुसावळात सहा जणांना डेंग्यूची लागण - Marathi News | Six people infected with dengue | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात सहा जणांना डेंग्यूची लागण

सिंधी कॉलनीवासीयांतर्फे पालिकेत धाव ...

आरोग्य विभागातील आठ कर्मचारी निलंबित - Marathi News | Suspended eight employees in health department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विभागातील आठ कर्मचारी निलंबित

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुन्हा एकदा तालुका आढावा बैठका सुरू केल्या असून, मंगळवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या एकत्रित झालेल्या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी कामकाज समाधा ...

वाकीच्या इसमाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू - Marathi News | swine flu death death | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाकीच्या इसमाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

वाकी बुद्रुक ता.जामनेर येथील रहिवासी दिलीप वामन पाटील (४४) या इसमाचा नाशिक येथे स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

हा देश माझा! आजही दोन खांद्यावर जाते आदिवासींची ‘रुग्णवाहिका’ - Marathi News | This country is mine! Today's 'Ambulance' of tribals goes on two shoulders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हा देश माझा! आजही दोन खांद्यावर जाते आदिवासींची ‘रुग्णवाहिका’

देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुविधा पुरविल्याची शेखी कितीही मिरवली तरी सातपुडा डोंगर परिसरात आदिवासीबहुल गावांचे वास्तव काही वेगळेच आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील ...