तालुक्यातील ग्राम तिल्ली-मोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समिती सभापती माधुरी टेंभरे यांनी शुक्र वारी (दि.७) आकस्मिक भेट दिली. यावेळी औषधी निर्माता एन. ए. जायस्वाल सतत अनेक महिन्यांपासून गैरहाजर असल्याचे हजेरीपत्रकावरु न दिसून आले. ...
जिल्ह्यातील स्वाइन फ्लूचा विळखा वाढू लागला असून, येवला तालुक्यातील एरंडगाव येथील एका ६८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्णात स्वाइन फ्लू व स्वाइन फ्लू सदृश आजाराच्या बळींची संख्या २० वर पोहोचली आहे. या महिलेस रविवा ...
प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा बालपण व शिक्षणात खर्च होतो तर दुसरा नोकरी व संसारात स्थिरस्थावर होण्याचा असतो. या दुसऱ्या संघर्षमय टप्प्यात मनुष्य इतका व्यस्त होऊन जातो की, स्वत:च्या आरोग्याकडेही तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही, ...