लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मुलांना होणारा क्षय कसा ओळखाल? - Marathi News | How to recognize the decay of children? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मुलांना होणारा क्षय कसा ओळखाल?

क्षयरोगाचे खोकल्यापेक्षा दुसरे कोणतेही लक्षण आपल्याला माहिती नसते त्यामुळे क्षयाचे निदान लवकर होत नाही. त्यामुळे काही लक्षणे दिसून आल्यास मुलांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. ...

‘स्क्रब’चा धोका कायमच; आणखी एक रुग्ण आढळला! - Marathi News | The risk of 'scrubs' forever; Another patient found! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्क्रब’चा धोका कायमच; आणखी एक रुग्ण आढळला!

अकोला : आरोग्य विभागाच्या निरंतर प्रयत्नानंतरही ‘स्क्रब टायफस’ हळूहळू पाय पसरत असून, या आजाराचा आणखी एक संभाव्य रुग्ण आढळून आला आहे. ...

बालपणापासून पॅरासिटामोल खाण्याने तारुण्यात अस्थमाचा धोका वाढतो, हेही होतात नुकसान - Marathi News | Paracetamol side effects for liver, skin, kidneys and lungs | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बालपणापासून पॅरासिटामोल खाण्याने तारुण्यात अस्थमाचा धोका वाढतो, हेही होतात नुकसान

नेहमीच डोकेदुखी, अंगदुखी किंवा थोडा ताप आला तर अनेकजण पॅरासिटामोलची गोळी घेतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी घेणे तुम्हाला महागात पडू शकते. ...

ध्वनी प्रदुषणामुळे पाश्चिमात्य देशातील संशोधक चिंतेत, भारत कधी लक्ष देणार? - Marathi News | Boston based scientists develop app to collect data of noise pollution | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :ध्वनी प्रदुषणामुळे पाश्चिमात्य देशातील संशोधक चिंतेत, भारत कधी लक्ष देणार?

बॉस्टनप्रमाणेच न्यू यॉर्क या शहरामध्ये ३११ या हेल्पलाइनवर सर्वाधीक तक्रारी ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीतच येत असतात. न्यू यॉर्क विद्यापीठाच्या सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड प्रोग्रेसने शहरातील इमारतींजवळ ध्वनीची तिव्रता मोजणारी लहान उपकरणे लावली आहेत. ...

सकाळी रिकाम्यापोटी घ्या हा खास चहा, अॅसिडीटी आणि पोटाची समस्या पळवा! - Marathi News | How to cook make lemon and honey tea for morning | Latest food News at Lokmat.com

फूड :सकाळी रिकाम्यापोटी घ्या हा खास चहा, अॅसिडीटी आणि पोटाची समस्या पळवा!

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅसची समस्या होऊ शकते. ही समस्या पुढे अॅसिडीटीचं रुप घेते. ...

धक्कादायक! नागपुरातील मनपाच्या शाळांमध्ये ३३ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन - Marathi News | Shocking! 33 percent of students in Nagpur Municipal Schools get tobacco addiction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपुरातील मनपाच्या शाळांमध्ये ३३ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या पथकाने महानगरपालिकेच्या २४ शाळांमधील २१०५ विद्यार्थ्यांची मुख तपासणी केली असता ७०२ विद्यार्थ्यांना म्हणजे, ३३.३४ टक्के विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आढळून आले आहे. ...

प्रियांका चोप्रालाही आहे दमा, जाणून घ्या या आजाराची लक्षणे आणि कारणे! - Marathi News | Know the Symptoms and causes of Asthma | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :प्रियांका चोप्रालाही आहे दमा, जाणून घ्या या आजाराची लक्षणे आणि कारणे!

दमा म्हणजेच अस्थमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे ज्यात रुग्णाला श्वास घेण्यास समस्या होते. एकदा हा आजार झाला तर यापासून नेहमीसाठी सुटका मिळवणे कठीण आहे. ...

नीरेत स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण - Marathi News | Swine flu suspected in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरेत स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण

पुरंदर तालुक्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभाग संथच ...