भारतातील खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर हे टीबी या गंभीर आजाराची लक्षणेच ओळखू शकत नाही आणि या कारणाने रुग्णांवर योग्य ते उपचार होऊ शकत नाही, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ...
रायगड जिल्हा रुग्णालयात सरकारी डायलिसिस सुविधा आहे. मात्र, तीदेखील अपुरी पडते आहे. त्या व्यतिरिक्त कोकणात सरकारी अथवा ग्रामीण रु ग्णालयात सुसज्ज असे डायलिसिस सेंटर नाही, ...
काळेभोर लांब केस हे महिलांचे मुख्य आकर्षण, पण हे केस जेव्हा कर्करोगग्रस्तांसाठी उपयोगी ठरत असल्याचे समजल्यावर ते कापून दान करण्याचे धाडस चिंचवडमधील तेरा वर्षीय आदिती जैन हिने केले आहे. ...
शहरात स्वाईन फ्लूसह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेकडून केलेल्या तोकड्या उपाययोजनांबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आयुक्त लहुराज माळी यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतले. त्याचवेळी विरोधी पक्षनेत्या गुरुप्रितकौर सोडी यांनी ...
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात ३०० कर्मचारी गावागावात फिरून नवीन कुष्ठरुग्ण शोधत आहेत. ...