लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

आपल्या मुलांना एनर्जी ड्रिंक्स देत असाल तर वेळीच सावध व्हा! - Marathi News | senior doctor says time to ban the sale of energy drinks to children | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आपल्या मुलांना एनर्जी ड्रिंक्स देत असाल तर वेळीच सावध व्हा!

लहान मुलं आणि तरूणांनी कॅफेन असलेलं एनर्जी ड्रिंक घेणं फार घातक ठरू शकत. कारण यामुळे त्यांना लठ्ठपणासोबतच मानसिक समस्यांना बळी पडण्याची शक्यता असते. ...

स्वाईन फ्लू पासून असे करा स्वतःचे संरक्षण - Marathi News | this way you can protect yourself from swine flu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्लू पासून असे करा स्वतःचे संरक्षण

स्वाईन फ्लूचा प्रसार वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घेणे अावश्यक अाहे. ...

फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका 'हे' 5 पदार्थ; अन्यथा पडू शकतं महागात! - Marathi News | these five food should not keep in fridge | Latest food Photos at Lokmat.com

फूड :फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका 'हे' 5 पदार्थ; अन्यथा पडू शकतं महागात!

फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये औरंगाबाद चौथ्या स्थानी - Marathi News | Aurangabad fourth place in lung cancer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये औरंगाबाद चौथ्या स्थानी

भारतातील कर्करोग संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ९.२ टक्के लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित आहेत. ...

जगभरात 'मंकीपॉक्स'चा धोका; जाणून घ्या लक्षणं! - Marathi News | monkeypox new threat for world know about the illness | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जगभरात 'मंकीपॉक्स'चा धोका; जाणून घ्या लक्षणं!

सध्या जगभरात एका अनोख्या आजाराचं संकट येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये इंग्लंडमध्ये एका आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. ...

सतत चेहरा धुताय? त्वचेसाठी ठरू शकतं नुकसानदायक! - Marathi News | frequent face wash is also harmful know what is the right way | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सतत चेहरा धुताय? त्वचेसाठी ठरू शकतं नुकसानदायक!

चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी चेहरा फेसवॉस लावून धुणं हा सर्वात योग्य उपाय आहे. यामुळे तुमची त्वचा आइल फ्री राहण्यास मदत होईल त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील घाणही स्वच्छ होण्यास मदत होते. ...

पश्चिम विदर्भातील १९,२८० बालकांना पाजली दूषित पोलिओ लस - Marathi News | contaminated polio vaccine administrated to 19280 children of the western Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भातील १९,२८० बालकांना पाजली दूषित पोलिओ लस

अकोला: गाझियाबाद येथील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाइप-२ व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असतानाच, ही दूषित लस आरोग्य सेवा, अकोला मंडळातील यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील १९,२८० बालकांना पाजण्यात आल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. ...

पिंपल्सच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा! - Marathi News | know how to way eat should be to avoid the problem of acne and clear skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्सच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा!

पिंपल्स येणं आणि त्यापासून अॅक्ने तयार होणं हा एक नॉर्मल स्कीन प्रॉब्लेम आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूषही या समस्येने त्रस्त असतात. साधारणतः ही समस्या 12 ते 25 या वयादरम्यान होते. ...