वातरोग हा सांधे व स्नायू याशिवाय डोळे, फुफ्फुस, हृदय, मणका, मेंदू आदी अवयवांवरही कधी कधी परिणाम करू शकतो. परंतु या सर्वांवर उपचार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. मिलिंद औरंगाबादकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या २ तारखेपासून मोफत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेत जिल्हा परिषदेने राज्यात आघाडी घेतल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. ...
राज्यातील आपत्कालीन सेवा म्हणून ओळखली जाणारी १०८ रुग्णवाहिका शुक्रवारपासून बंद होणार आहे. भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून चालविणाऱ्या या रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर व कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. ...
तालुक्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे गावोगावी ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकदु:खी या सारख्या आजाराने शहरासह ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दवाखान्यात गोळ्या औषधांचा पुरवठाच नसल्याने ओपीडी करावी कशी? ही चिंता उपचार करणाऱ् ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांनी आदिवासी भागातील अंगणवाडी, बालक विकास प्रकल्प आणि प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेटी देऊन गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांना आरोग्याच्या नियोजनाबाबत अनेक ...
वाढत्या वयासह जीवनशैलीतील बदल, लठ्ठपणा, फळभाज्यांच्या वाढीसाठी होणारा रासायनिक खतांचा वापर, पोषक आहाराचा अभाव, अशा अनेक कारणांनी सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे. सातत्याने सांधे दुखणे ही संधिवाताची सुरुवात असू शकते. सांधेदुखीचे शंभरापेक्षा अधिक प्रकार आह ...