लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जेवण झालं की लगेच चहा पिण्याची सवय चांगली की घातक? तज्ज्ञ सांगतात, एक कप चहाने.. - Marathi News | Should you drink tea right after meals know its side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवण झालं की लगेच चहा पिण्याची सवय चांगली की घातक? तज्ज्ञ सांगतात, एक कप चहाने..

Tea After Meal : सकाळी आणि सायंकाळी चहा पिणं एकवेळ ठीक, पण बरेच लोक जेवण झाल्यावरही चहा पितात. चहाबाबत हा प्रश्न नेहमीच विचारला जातो की, जेवण झाल्यावर लगेच चहा पिणं योग्य की अयोग्य? ...

मणका वाकडातिकडा होणं, बाक येणं 'हा' आजार नेमका काय? वाचा लक्षणं आणि धोका टाळण्याचे उपाय - Marathi News | What is the spinal disease degenerative scoliosis know its symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मणका वाकडातिकडा होणं, बाक येणं 'हा' आजार नेमका काय? वाचा लक्षणं आणि धोका टाळण्याचे उपाय

Degenerative Scoliosis : पाठीच्या कण्याचा हा एक गंभीर आजार आहे. ज्यात मणका 'S' किंवा 'C' आकाराचा होतो. ...

पावसाळ्यात गूळ-फुटाणे खाणं योग्य की पोटाला त्रास? बघा तज्ज्ञ सांगतात, नेमकं खावं कधी.. - Marathi News | which is the perfect timing for eating chana and jaggery, health benefits of eating chana and jaggery together  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात गूळ-फुटाणे खाणं योग्य की पोटाला त्रास? बघा तज्ज्ञ सांगतात, नेमकं खावं कधी..

Health Tips: गूळ फुटाणे आरोग्यासाठी पौष्टिकच असतात. पण ते खाण्याची योग्य वेळ कोणती ते एकदा पाहायला हवं..(which is the perfect timing for eating chana and jaggery?) ...

उपाशीपोटी औषधं किंवा इंजेक्शन घेणं धोक्याचं असतं का? वाचा खरंच काय त्रास होतो.. - Marathi News | Shefali Jariwala Death : Doctor tells why not to take medicine or injection on an empty stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपाशीपोटी औषधं किंवा इंजेक्शन घेणं धोक्याचं असतं का? वाचा खरंच काय त्रास होतो..

Shefali Jariwala Death: शेफालीचं वय ४२ होतं आणि तिचा जीव कार्डियाक अरेस्टमुळे गेला. शेफालीच्या मृत्यूच्या इतरही कारणांची चर्चा त्यानंतर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, शेफालीनं उपाशीपोटी काही औषधं घेतली होती. ...

पाय सतत दुखतात-सूजही दिसते? ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास तातडीने पळत डॉक्टर गाठा - Marathi News | Symptoms of serious nerve related disease you should not avoid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाय सतत दुखतात-सूजही दिसते? ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास तातडीने पळत डॉक्टर गाठा

Nerve Disease Symptoms : नसांसंबंधी समस्या फार कॉमन झाल्या आहेत आणि जर वेळीच यावर उपाय केले नाही तर गंभीर रूप घेऊ शकतात. अशात नसांसंबंधी ५ अशा संकेतांबाबत पाहुया ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ...

रोज कमी मीठ खाणंही शरीरासाठी अत्यंत धोक्याचं, रोज ५ आजारांमुळे जगणं होतं मुश्किल - Marathi News | Sodium deficiency : Symptoms of lack of salt or sodium in body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज कमी मीठ खाणंही शरीरासाठी अत्यंत धोक्याचं, रोज ५ आजारांमुळे जगणं होतं मुश्किल

Sodium deficiency : जेव्हा मीठ शरीरात कमी होतं, तेव्हाही वेगवेगळ्या समस्या होतात. मिठाचं प्रमाण कमी झाल्यावर शरीर काही संकेत देऊ लागतं. काय आहेत हे संकेत पाहुया. ...

देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह - Marathi News | Prime Minister Modi took the country's health budget from Rs 37,000 crore to Rs 1 lakh crore - Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आरोग्यावरील बजेट तीनपट करून चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत ...

सगळ्यात घातक १० पदार्थ, जिभेचे चोचले पुरवत राहिलात तर जन्मभरासाठी आजारपण छळेल - Marathi News | Doctor tells about 10 most unhealthy foods in the world you should avoid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सगळ्यात घातक १० पदार्थ, जिभेचे चोचले पुरवत राहिलात तर जन्मभरासाठी आजारपण छळेल

Most Unhealthy Foods : जर डाएटमध्ये अनहेल्दी पदार्थांचा समावेश कराल तर डोळे, किडनी, लिव्हर, हृदय आणि मेंदुवर वाईट प्रभाव पडतो. ...