लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

थंडीत पायाची नस आखडणे, पोटरीत गोळे येण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; समस्या दूर करण्यासाठी 'ही' काळजी घ्या - Marathi News | Increased complaints of leg cramps and lumps in the abdomen in cold weather; Take these precautions to eliminate the problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थंडीत पायाची नस आखडणे, पोटरीत गोळे येण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; समस्या दूर करण्यासाठी 'ही' काळजी घ्या

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा त्रास केवळ थंडीमुळे होणारा तात्पुरता त्रास नसून तो शरीरातील खनिजे, पाणी किंवा नसांशी संबंधित आजाराचा इशारा असू शकतो ...

जीभ नको म्हणेलच पण पोटाचं ऐका, ३ पेयं प्या- पचनापासून शुगरपर्यंत अनेक आजार राहतील नियंत्रणात - Marathi News | Include these 3 drinks in your diet, listen to your stomach instead of your tongue - see how beneficial these bitter juices are | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीभ नको म्हणेलच पण पोटाचं ऐका, ३ पेयं प्या- पचनापासून शुगरपर्यंत अनेक आजार राहतील नियंत्रणात

Include these 3 drinks in your diet, listen to your stomach instead of your tongue - see how beneficial these bitter juices are : आरोग्यासाठी पौष्टिक ठरतात ही पेये. आहारात नक्की असावी. ...

आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट - Marathi News | chyawanprash to laddu these 5 food should avoid to eat in winters warns by nutritionist | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट

न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे हिवाळ्यात काय खाणं टाळावं याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

सर्दी-खोकला झाला तर चहा प्या, पाहा कफ मोकळा करणाऱ्या ‘हर्बल चहा’ची सोपी असरदार रेसिपी - Marathi News | herbal tea to get relief from cold and cough, how to get rid of cold and cough, home remedies by Ramdev baba for cold and cough | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी-खोकला झाला तर चहा प्या, पाहा कफ मोकळा करणाऱ्या ‘हर्बल चहा’ची सोपी असरदार रेसिपी

Herbal Tea to Get Relief From Cold and Cough: सर्दी, खोकला, कफ अशा दुखण्यामुळे हैराण झाला असाल तर रामदेव बाबा यांनी सांगितलेली ही खास रेसिपी पाहून हर्बल चहा करून प्या...(how to get rid of cold and cough?) ...

ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो! - Marathi News | Buying Health Insurance Online? Avoid These 5 Common Mistakes to Ensure Claim Settlement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!

Health Insurance : इंटरनेटमुळे आरोग्य विमा खरेदी करणे सोपे झाले आहे. परंतु, काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ऐनवेळी खिशातून उपचारांचा खर्च भरावा लागेल. ...

पापण्या सांगतात तब्येतीची अवस्था, ‘या’ ४ बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात-स्वत:चे डोळे पाहा - Marathi News | What your eyelashes tells about your health, these 4 conditions should never ignore | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पापण्या सांगतात तब्येतीची अवस्था, ‘या’ ४ बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात-स्वत:चे डोळे पाहा

Eyelashes Nutritional Deficiencies: डोक्यावरील केसांच्या तुलनेत पापण्या हळूहळू वाढतात, त्यामुळे शरीरात सुरू असलेल्या काही समस्या त्या लवकरच दाखवू शकतात. ...

नाभीतून रुई निघते, घाण वास येतो? पाहा कारणं आणि उपाय- इन्फेक्शनचा धोका टाळा - Marathi News | Is it normal to have cotton in your belly button | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाभीतून रुई निघते, घाण वास येतो? पाहा कारणं आणि उपाय- इन्फेक्शनचा धोका टाळा

Belly Button Lint: बहुतेक वेळा ही पूर्णपणे सामान्य गोष्ट असते. पण नाभीत रुई का साचते आणि ती वारंवार होऊ नये यासाठी काय करता येईल ते जाणून घेऊया. ...

शरीराचा भार उचलणारे पाय सुंदर करण्याचा सोपा मार्ग, पाण्यात ५ पदार्थ मिसळून पाय बुडवून बसा १० मिनिटं.. - Marathi News | An easy way to beautify your feet, Mix 5 ingredients in water and soak your feet for 10 minutes. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीराचा भार उचलणारे पाय सुंदर करण्याचा सोपा मार्ग, पाण्यात ५ पदार्थ मिसळून पाय बुडवून बसा १० मिनिटं..

An easy way to beautify your feet, Mix 5 ingredients in water and soak your feet for 10 minutes : पाय सुंदर ठेवण्यासाठी करा हे उपाय. पाण्यात मिसळा घरातील काही पदार्थ. ...