लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

'ही' आहेत रक्त कमी होण्याची कारणं आणि लक्षणं! - Marathi News | Hemoglobin deficiency in human body or pregnancy know the symptoms and reasons | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' आहेत रक्त कमी होण्याची कारणं आणि लक्षणं!

आपल्या देशातील अनेक नागरिक शरीरातील रक्ताच्या कमतरतेला सामोरं जात आहेत. यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...

भूक कमी झाली असेल तर नियमित करा शेपूच्या भाजीचं सेवन! - Marathi News | Benefits Of Shepu's Vegetable Consumption | Latest food News at Lokmat.com

फूड :भूक कमी झाली असेल तर नियमित करा शेपूच्या भाजीचं सेवन!

हिवाळ्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. पण कधी कधी जास्त मसालेदार किंवा वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ लागते. ...

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि घोरणं बंद करण्यासाठी ही स्लीपिंग पोजिशन बेस्ट! - Marathi News | Sleeping on your left side is beneficial for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि घोरणं बंद करण्यासाठी ही स्लीपिंग पोजिशन बेस्ट!

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, तुमची झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकते. पण अनेकांना याची कल्पनाच नसते की, याकडे कुणी फार गंभीरतेने बघतच नाहीत. ...

धुम्रपानाच्या सवयीमुळे कमी वयातच व्हाल तुम्ही वृद्ध - रिसर्च - Marathi News | Smoking can speed up chronological aging by 20 years of smokers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धुम्रपानाच्या सवयीमुळे कमी वयातच व्हाल तुम्ही वृद्ध - रिसर्च

धुम्रपानामुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजार होतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासोबतच याने इतरही काही गंभीर आजार होतात. ...

११० गरोदरमाता कौटुंबिक अत्याचाराने पीडित - Marathi News | 110 pregnant family suffers from atrocity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :११० गरोदरमाता कौटुंबिक अत्याचाराने पीडित

घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभागात गेल्या सहा महिन्यांत प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आलेल्यांपैकी तब्बल ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने पीडित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...

धोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम - Marathi News | 10 year challenge is dangerous for mental health and has these side effects | Latest lifeline Photos at Lokmat.com

लाइफलाइन :धोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम

मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याऐवजी घरबसल्या फक्त 10 मिनिटांमध्ये करा तणाव दूर! - Marathi News | Take the solution to relieve stress instead of going to a psychiatrist | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याऐवजी घरबसल्या फक्त 10 मिनिटांमध्ये करा तणाव दूर!

सध्याचं धावपळीची जीवनशैली आणि कामाचा ताण यांमुळे अनेक लोकांना तणावाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकांमध्ये डिप्रेशनची समस्या उद्भवते. अनेकदा यापासून सुटका करण्यासाठी अनेक लोकं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेत असतात. ...

आरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश! - Marathi News | Health benifits of sprots | Latest food News at Lokmat.com

फूड :आरोग्यदायी ठरतात मोड आलेली कडधान्य; आहारात नक्की करा समावेश!

धावपळीच्या आयुष्यात आणि कामाच्या तणावामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळतोच असे नाही. त्यामुळे आजारपणाच्या समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढतात. पण हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक चांगला उपाय आहे. ...