वैद्यकीय सेवा देत असताना कामकाजात येणाऱ्या अडचणीतून शिकले पाहिजे. परिश्रम आणि पारदर्शकपणे काम केल्यास यश निश्चित मिळते, असा गुरुमंत्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी डॉक्टरांना दिला. ...
मुलांचा सांभाळ करताना अनेकदा आई-वडिलांची दमछाक होत असते. त्यांचे हट्ट पुरवणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं यामध्ये अगदी दमून जातात. अनेकदा मुलं खाण्याच्याबाबतीत हट्ट करतात किंवा खाण्याचा कंटाळा करतात. ...
सध्या भारतात टीबीच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे टीबी (ट्यूबरक्लोसिस) हा आजार दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस किटाणूमुळे होतो. ...
आपल्या देशातील अनेक नागरिक शरीरातील रक्ताच्या कमतरतेला सामोरं जात आहेत. यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...
हिवाळ्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. पण कधी कधी जास्त मसालेदार किंवा वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ लागते. ...
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, तुमची झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकते. पण अनेकांना याची कल्पनाच नसते की, याकडे कुणी फार गंभीरतेने बघतच नाहीत. ...