लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

वाढलेल्या पोटाने पर्सनॅलिटीचे वाजवले असतील बारा तर हे उपाय करा! - Marathi News | Tummy fat has spoiled the personality then decrease with these tips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढलेल्या पोटाने पर्सनॅलिटीचे वाजवले असतील बारा तर हे उपाय करा!

शरीरात एकूण फॅटचं प्रमाण यापेक्षाही महत्त्वाचं असतं फॅटचं शरीरात योग्य डिस्ट्रिब्यूशन. म्हणजे संपूर्ण शरीरात फॅट म्हणजेच चरबी जास्त असणे घातक नाही तर ती केवळ पोटाच्या आजूबाजूला जमा होणे जास्त घातक आहे. ...

लसूण आणि कांदा खाल्ल्याने मलाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी - रिसर्च - Marathi News | Reduce the risk of cancer by eating garlic onions | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लसूण आणि कांदा खाल्ल्याने मलाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी - रिसर्च

वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासोबतच कांदा आणि लसूण वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. ...

...म्हणून जास्त रडणं बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक! - Marathi News | Infants crying too much is bad for health | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून जास्त रडणं बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक!

डायबिटीजच्या रूग्णांनी अननस खावं की नाही?; जाणून घ्या! - Marathi News | Can we eat pineapple in type 2 diabetes | Latest food News at Lokmat.com

फूड :डायबिटीजच्या रूग्णांनी अननस खावं की नाही?; जाणून घ्या!

आपल्या देशात अनेक लोक डायबिटीजने पीडित आहेत. या लोकांना रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या आहारावर कंट्रोल करणं भाग असतं. ...

लैंगिक जीवन : खरंच ४० वयानंतर महिलांची कामेच्छा कमी होते का? - Marathi News | Does the reality of sex decrease in women after 40 | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : खरंच ४० वयानंतर महिलांची कामेच्छा कमी होते का?

सामान्यपणे अजूनही हीच भावना लोकांमध्ये बघायला मिळते की, वाढत्या वयासोबत महिलांमध्ये शारीरिक संबंधाचीही इच्छा कमी होत जाते. ...

फळं-भाज्यांवर फवारलेल्या रसायनांमुळे मुलं होतात अर्ली मॅच्युअर! - Marathi News | Diet pesticides on fruits and vegetables children are doing early maturing thus preventing the rescue | Latest food Photos at Lokmat.com

फूड :फळं-भाज्यांवर फवारलेल्या रसायनांमुळे मुलं होतात अर्ली मॅच्युअर!

अनेकांना माहीत नसतील पेरूच्या पानांचे 'हे' आरोग्यादायी फायदे! - Marathi News | Healthy benefits of guava leaves or peruchi paana | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अनेकांना माहीत नसतील पेरूच्या पानांचे 'हे' आरोग्यादायी फायदे!

पेरू म्हणजे सर्वांच्याच आवडीचं फळं. तिखट मीठ लावून खाल्लेल्या पेरूची बात काही औरच... पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचप्रमाणे पेरूची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ...

'ही' तुमच्या आवडीची गोष्ट करत राहिल्याने स्मरणशक्ती राहील चांगली! - Marathi News | Humming or singing helps in memory power | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' तुमच्या आवडीची गोष्ट करत राहिल्याने स्मरणशक्ती राहील चांगली!

एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, मध्यम वयात शरीरिक आणि मानसिक रूपाने सक्रिय राहिल्यावर स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी असतो. ...