भारतीय निर्मात्या गुनीत मोंगा यांच्या 'पीरियड एन्ड ऑफ सेंटेंस' (Period. End Of Sentence) या डॉक्यूमेंटरीला ऑस्करचा सन्मान मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या हाफुड येथे राहणाऱ्या मुलींवर आणि महिलांवर ही डॉक्यूमेंटरी बनविण्यात आली आहे. ...
साधारणतः महिलांच्या मासिक पाळीचे चक्र 25 ते 28 दिवसांचे असते. पण अनेकदा वेळेआधीच मासिक पाळी येते किंवा कधीकधी पाळीचे दिवस उलटून गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी येते. ...
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी अनेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या वजनामुळे अनेकदा शरीराच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. ...
धने म्हणजे सर्वात गुणकारी हर्ब आहे, जे पदार्थाची चव वाढविण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. भारतील पदार्थांमध्ये जरी याचा वापर पदार्थाची चव वाढविण्यासाठी करण्यात येत असला तरिही, धने आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात. ...
जगभरातील सर्वात निरोगी देशांच्या यादीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर स्पेन असून दुसऱ्या क्रमांकावर इटलीची वर्णी लागली आहे. संपूर्ण जगभरातील जवळपास 169 देशांचे आरोग्यासंबंधी मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनांच्या आधारे हे क्रमांक देण्यात आले आ ...