लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

आठवड्यातून चार दिवस काम, कंपनी खूश आणि स्टाफही खूश - रिसर्च - Marathi News | 4 day work week is good for employee and employer both says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आठवड्यातून चार दिवस काम, कंपनी खूश आणि स्टाफही खूश - रिसर्च

न्यूझीलॅंडची कंपनी Perpetual Guardian ने ५ मार्च २०१८ ला एक अनोखा प्रयोग केला होता. ...

जर तुम्ही वजन कमी केलं नाहीत, तर बाळाला होऊ शकतो मधुमेह! - Marathi News | If you did not reduce weight children may have diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जर तुम्ही वजन कमी केलं नाहीत, तर बाळाला होऊ शकतो मधुमेह!

आतापर्यत असंच समजलं जात होतं की, फक्त आईच्या आरोग्याचाच गर्भामधील बाळावर सर्वाधिक परिणाम होत असतो. परंतु द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या संशोधनातून सर्वांना आश्चर्यचकित करणारे परिणाम समोर आले आहेत. ...

परफेक्ट आणि हॉट फिगरसाठी काइली जेनर सांगतेय डाएट टिप्स! - Marathi News | Follow kylie jenner morning diet plan to lose weight and get sexy figure | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :परफेक्ट आणि हॉट फिगरसाठी काइली जेनर सांगतेय डाएट टिप्स!

हॉलिवूडची रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियनची सावत्र बहिण काइली जेनर आपल्या सेक्सी फिगरसाठी ओळखली जाते. या फिगरला मेन्टेन ठेवण्यासाठी वर्कआउटसोबतच आपल्या डाएबाबतही फार कॉन्शिअस असते. ...

'इथे' तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळीसाठी दूरदूरून येतात लोक, कारणही आहे खास! - Marathi News | People baths in crude oil in Azerbaijan for therapeutic treatments | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'इथे' तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळीसाठी दूरदूरून येतात लोक, कारणही आहे खास!

तुम्ही केवळ पाण्यानेच नाही तर दुधानेही काही लोक आंघोळ करत असल्याचं ऐकलं असेल. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल... ...

तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय! - Marathi News | Traveling can help you to fight depression these are five points | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :तरूणाई शिकार असलेल्या 'या' समस्येवर ट्रॅव्हलिंग आहे उत्तम पर्याय!

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अशावेळी बीझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून फिरण्याचा प्लॅन केला तर आपल्याला ब्रेक मिळण्यास मदत होते. ...

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती पावले चालावी? - Marathi News | How many steps to take daily for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती पावले चालावी?

वजन कमी करणे ही सध्या जभरातील अनेकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली आहे. मात्र अनेकजण वजन कमी करण्यासाठी आवश्यक गोष्टींची सुरूवात तर मोठ्या जोशाने करतात. ...

शेतातील तण जाळून होणाऱ्या धुरामुळे आरोग्याला मोठा धोका, भारतात २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान! - Marathi News | Risk of lung diseases in small children increased due to tan or stubble burning says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शेतातील तण जाळून होणाऱ्या धुरामुळे आरोग्याला मोठा धोका, भारतात २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान!

शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. ...

मुलांना ब्रेड-जॅम खाऊ घालत असाल, तर वेळीच सावध व्हा! - Marathi News | Side effects of kids eating bread jam all the time | Latest food News at Lokmat.com

फूड :मुलांना ब्रेड-जॅम खाऊ घालत असाल, तर वेळीच सावध व्हा!

मुलांना न्हाऊ-माखू घालताना पालकांना प्रचंड कसरत करावी लागते. पालक अनेकदा हैराण होतात की, नक्की यांना पौष्टिक असं द्यावं तर काय द्यावं? कारण मुलं कधी काय खाण्याचा हट्ट धरतील हे सांगता येत नाही. ...