लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

खाण्याबाबत प्राण्यांचे अनुकरण करा- जगन्नाथ दीक्षित - Marathi News | Imagine animals regarding food: Jagannath Dixit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाण्याबाबत प्राण्यांचे अनुकरण करा- जगन्नाथ दीक्षित

खाण्याच्या बाबतीत प्राण्यांचे अनुकरण केले, तरी माणसांचे निम्मे आजार कमी होतील, असा विश्वास डॉ. जगन्नाथ विनायक दीक्षित यांनी व्यक्त केला. ...

वंध्यत्वावरील उपचार प्रणाली 'आयव्हीएफ'  - Marathi News | Know the Infertility treatment and system 'IVF' | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वंध्यत्वावरील उपचार प्रणाली 'आयव्हीएफ' 

इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) सहायक प्रजनन थेरपीत वापरली जाणारी सर्वसामान्य पद्धत आहे, ज्यात गर्भारपणाच्या मदतीसाठी पुष्कळशा जटिल उपायांच्या शृंखला येतात. ...

पांढऱ्या पेशींची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर!  - Marathi News | Foods that help in increasing white blood cells | Latest food News at Lokmat.com

फूड :पांढऱ्या पेशींची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर! 

जर शरीरातील व्हाइट ब्लड सेल्सची संख्या कमी झाली तर इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. व्हाइट ब्लड सेल्सची निर्मिती बोन मॅरोमध्ये होते. ...

लैंगिक जीवन : काय खरंच शारीरिक संबंध आणि सुंदरतेचा काही संबंध आहे? - Marathi News | Sex life: Is there really any relation between sex and beauty | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : काय खरंच शारीरिक संबंध आणि सुंदरतेचा काही संबंध आहे?

नेहमीच तुम्ही लोकांकडून ऐकलं असेल की, फारच निखरलाय चेहरा, काय गोष्ट आहे? हा केवळ एखाद्या व्यक्तीची गंमत करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. ...

चालण्याच्या पद्धतीत करा 'हा' बदल; वजन कमी करण्यासाठी होईल मदत! - Marathi News | Small changes in your walking can help you loose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चालण्याच्या पद्धतीत करा 'हा' बदल; वजन कमी करण्यासाठी होईल मदत!

सध्याची धावपळीची जीवनशैली, तणाव आणि आहारातील असंतुलन यांमुळे अनेकांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशातच अनेकजण आपल्या कामाचा व्याप सांभाळून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय करत असतात. ...

वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच फायबरचे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क! - Marathi News | How fiber diet helps in weight loss with fixing digestive system | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच फायबरचे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क!

फायबरयुक्त डाएट घेतल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. आतड्यांचे आरोग्य सुधारते, वजन कमी होते, हृदयाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. याशिवाय किडनी स्टोन आणि टाइप-2 डायबिडीजची लक्षणं कमी होण्यासही मदत होते. ...

केवळ अल्कोहोलच नाही तर 'या' ५ गोष्टी सुद्धा लिव्हरसाठी आहेत घातक! - Marathi News | These 5 things are harmful for the liver besides alcohol | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केवळ अल्कोहोलच नाही तर 'या' ५ गोष्टी सुद्धा लिव्हरसाठी आहेत घातक!

अल्कोहोल म्हणजेच मद्यसेवनामुळे लिव्हर निकामी होतात हे तुम्ही नेहमी ऐकत किंवा वाचत असता. पण मद्यसेवनानेच लिवर खराब होतं असं नाही. ...

तुम्ही हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करता? कसे तपासाल? - Marathi News | Ask yourself these question to know if you are following a healthy lifestyle | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करता? कसे तपासाल?

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये नेहमीच लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ...