ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नवजात बालकांची काळजी घेणं आणि त्यांच पालनपोषण करून त्यांना मोठं करणं काही सोपं काम नसतं. ही आई-वडिलांच्या कसोटीची वेळ असते, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. ...
रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला अचानक भूक लागली तर तुम्ही काय करता? रात्री भूक लागल्यानंतर कोणतं फळ खाता की चॉकलेट किंवा एखादं स्नॅक्स खाता का? खरं तर रात्री भूक लागल्यानंतर काहीही न खाता झोपण्याचा प्रयत्न केला तर झोपही येत नाही. ...
भारतातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा आजार वेगाने वाढताना दिसत आहे. पश्चिमी देशांच्या तुलनेमध्ये भारतीय महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा अगदी कमी वयापासूनच सामना करावा लागत आहे. ...
अस्थमा किंवा दमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे. या आजाराने श्वास घेण्यास त्रास होतो. अस्थमा झालेल्या व्यक्तीला श्वासनलिकेच्या मार्गात सूज येते आणि हा मार्ग आकुंचन पावतो. ...
अस्थमा म्हणजेच दम्याचं पहिलं लक्षण हे धाप लागणे मानलं जातं. श्वासनलिकेला आकुंचन पावल्याने, फुप्फुसांवर सूज आल्याने व्यक्तील श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यामुळे धाप लागते. ...