नाश्ता करताना पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा असा गृहिणीचा कायम प्रयत्न असतो. त्यातही नाश्ता बनंवायला सोपा आणि चवीला चांगला असावा असाही निकष असतो. असेच कर्नाटक मधले प्रसिद्ध मुष्टी डोसे. तेव्हा हे चवदार आणि आरोग्यदायी डोसे नक्की करून बघा. ...
हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर मानलं जातं. याने शरीराचं कोणताही अवयव प्रभावित होऊ शकतो. खासकरुन उन्हाळ्यात ही समस्या अधिक धोकादायक ठरु शकते. त्याचबरोबर शरीरामध्ये वाढणारं कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही आरोग्यासाठी विशेषतः हृदयासाठी घातक ठरू शकत ...
सध्या सर्वजण पावसाच्या आगमनाची प्रतिक्षा करत आहेत. कडाक्याच्या उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी कधी एकदा पावसामध्ये जाऊन भिजतोय असं झालं असेल. पण तुम्हाला आठवतयं का? पहिल्या पावसात भिजणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, कारण पहिल्या पावसाच्या बरसणाऱ्या सरी ...
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि फिट अॅन्ड फाइन राहण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं आवश्यक असतं. अनेक लोकांना या गोष्टी पटत असून ते सध्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. ...
जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो किंवा साखरेचं सेवन कमी प्रमाणात केल्याने तुम्हाला डायबिटीसचा धोका कमी असतो तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. ...