सध्या पाऊस पडत असला तरिही उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही. अशा बदलणाऱ्या वातावरणामध्ये त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमच्या ब्युटी किटमध्ये मिस्ट असणं आवश्यक आहे. ...
भरपूर व्यायाम केल्यानंतर किंवा जिममध्ये तासन्तास घाम गाळल्यानंतरही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर, तुम्हाला काही हेल्दी मॉर्निग ड्रिंक्सचं सेवन करण्याची गरज आहे. ...
सध्या बाजारात फणस मोठ्या प्रमाणात मिळतात. अशातच फणसांचे गरे खाण्याची गंमत काही औरच... याशिवाय फणसाचं आइस्क्रिम, वेफर्स, फणसपोळी यांसारखे अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. पण यासर्वांपेक्षा फणसाच्या भाजी खाण्याची बातच न्यारी... ...
कामाची धावपळ आणि बदलणारी जीवनशैली यांमुळे तुम्हाला सकाळी एक्सरसाइजसाठी वेळ काढणं शक्य होत नाही का? मग चिंता नका करू. ऑफिसवरून घरी आल्यानंतर संध्याकाळी एक्सरसाइज करण्यास सुरुवात करा. ...