लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

डाएट सोड्याचे जास्त सेवन करताय?; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार - Marathi News | Consuming diet soda regularly may increase risk of dementia and stroke says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डाएट सोड्याचे जास्त सेवन करताय?; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

डाएट सोड्याच्या जास्त सेवनाने डिमेंशिया आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. बॉस्टन यूनिवर्सिटीतील स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ...

अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर - Marathi News | Home remedies for low iron anemia in marathi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

अ‍ॅनिमिया म्हणजे, अशी स्थिती जेव्हा शरीरातील रेड ब्लड सेल्स कमी होतात. अ‍ॅनिमियाचे अनेक प्रकार असतात. ज्यांमध्ये सर्वात जास्त आढळून येणारा प्रकार म्हणजे, आयर्नच्या कमतरतेमुळे होणारा अ‍ॅनिमिया.  ...

शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर 'या' गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | Things To Do Before And After Sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :शारीरिक संबंधाच्या आधी आणि नंतर 'या' गोष्टींची घ्या काळजी!

शारीरिक संबंधांच्या आधी आणि नंतर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं ...

वाढत्या तापमानात किती काळ तुमच्या हृदयाची धडधड टिकेल? - Marathi News | rising temperature affecting human body | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढत्या तापमानात किती काळ तुमच्या हृदयाची धडधड टिकेल?

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानानं अक्षरश: कहर केला. महाराष्ट्रातही अनेक शहरांत सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं. ...

डेंग्यूपासून बचाव करायचाय?; मग 'या' गोष्टींची घ्या काळजी - Marathi News | The dengue crisis dos and donts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डेंग्यूपासून बचाव करायचाय?; मग 'या' गोष्टींची घ्या काळजी

डेंग्यूपासून दूर राहण्यासाठी आधीच काही उपाय करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबाबत... ...

तुम्ही सफरचंदासोबत बॅक्टेरिया खात आहात का?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च? - Marathi News | An apple carries about 100 million bacteria says study | Latest food News at Lokmat.com

फूड :तुम्ही सफरचंदासोबत बॅक्टेरिया खात आहात का?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च?

आपण नेहमी ऐकतो की, 'अ‍ॅन अ‍ॅपल ए डे, किप डॉक्टर्स अव्हे'. तसेच डॉक्टर्सही आहारात सफरचंदाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. ...

फक्त लठ्ठपणाच नाही, हृदय आणि हाडांसाठीही घातक ठरतो 'बर्गर' - Marathi News | Know how even a single burger is cause of many diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फक्त लठ्ठपणाच नाही, हृदय आणि हाडांसाठीही घातक ठरतो 'बर्गर'

सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये झटपट भूक भागवण्यासाठी आपण अनेकदा जंक फूडचा आधार घेतो. जंक फूड अनेकजणांच्या तर रूटिनचाच भाग झाले आहेत. ...

Blood Sugar लेव्हल कंट्रोल करण्यासाठी 'या' आहेत सोप्या टिप्स - Marathi News | lifestyle tips to control blood sugar level | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Blood Sugar लेव्हल कंट्रोल करण्यासाठी 'या' आहेत सोप्या टिप्स