तशी फिट आणि निरोगी राहण्यासाठी सर्वांनीच थोडा वेळ एक्सरसाइज करायला हवी. तुम्ही कोणत्याही प्रकारची फिजिकल अॅक्टिविटी केली नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. ...
जेवल्यानंतर अनेकांना काही 'कुछ मीठा हो जाये म्हणत' काहीना काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल तर जेवण झाल्यानंतर साखर किंवा मिठाई खाण्याऐवजी गूळ खा. ...
स्वयंपाकघरातील वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये जिऱ्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे जिरं वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. ...
लिंबाचे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी किती फायदे होतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. लिंबामुळे आपली इम्यूनिटी वाढते आणि त्वचेचं आरोग्यही चांगलं राहतं. ...
आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्स आपण अनेकदा वाचतो. खरं तर, जेवढ्या समस्या तेवढेच त्यांच्यावरील उपाय. त्यांपैकीच एक आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण तयार करण्याचे फायदे. ...