काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, जर तुम्ही योग्य प्रकारे एक्सरसाइज केली तर आपलं शरीर आणि आपल्या भावनांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ...
पहिल्यांदाच पुरूषांना टक्कल पडण्यासारख्या आणि त्यातून त्यांना येणाऱ्या समस्यांवर मोठ्या पडद्यातून मांडण्यात येणार आहे. आयुष्मान खुराणा याच्या 'बाला' सिनेमातून हा विषय दाखवण्यात येणार आहे. ...
प्रत्येक व्यक्तीचा चालण्याचा वेग आणि पद्धत वेगवेगळी असते. काही लोक वेगाने चालतात, काही लोक फार हळू रमत-गमत चालतात तर काही लोकांचा चालण्याचा वेग हा मध्यम असतो. ...
अनेकदा आपण पाहतो की, सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा सूजलेला असतो. 2 किंवा 3 तासांनी चेहऱ्यावरील सूज दूर होते आणि चेहरा नॉर्मल दिसू लागतो. यामध्ये घाबरण्याची गरज नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ममल्लापुरमच्या दौऱ्यावर असताना तेथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोदींनी तिथे स्वच्छता अभियानाची सुरुवातही केली. ...