सामान्यपणे असा सल्ला दिला जातो की, झोपण्यापूर्वी चहा पिऊ नये. कारण याने शरीराचं नुकसानही होतं आणि झोपही उडते. पण जेव्हा विषय ग्रीन टी चा येतो, तेव्हा हे उलटं होतं. ...
प्रत्येकजण कधीना कधी च्युइंगम खातोच. त्यासोबतच आपल्याला नेहमी सांगितलं जातं की, च्युइंगम खाताना सावधगिरी बाळगावी. कारण च्युइंगम गिळलं तर नुकसानकारक ठरू शकतं. ...
सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यासाठी फार मदत करतो. कारण रात्री जेवल्यानंतर जवळपास 8 ते 10 तास काहीही न खाता सकाळी नाश्ता करणं अत्यंत आवश्यक असतं. ...
भारतीय खाद्यपदार्थ टेस्टी असण्यासोबतच त्यामध्ये न्यूट्रिशनल वॅल्यू अधिक असतात. पण हे योग्य वेळी आणि मर्यादित प्रमाणात खाणं आवश्यक असतं. अनेकदा आपण थोरामोठ्यांच्या तोंडून एक वाक्य नेहमी ऐकत असतो. ...
सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही लोक एक्ससाइज तर काही लोक डायटिंग करतात. पण या सर्वच उपायांसोबतच काही ज्योतिषी उपाय सुद्धा लोक करतात. ...
ओव्हरवेट म्हणजे सामान्यापेक्षा जास्त वजन असल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो, हे आता कुठे लोकांना कळू लागले आहे. या वेगवेगळ्या आजारांमध्ये अस्थमा हा आजार आहे. ...