चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Health tips, Latest Marathi News
वजन वाढीमुळे किंवा बाळंतपणानंतर शरीरावर आलेले स्ट्रेच मार्क्स घालवणे. ...
इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनच्या अंदाजानुसार, दरवर्षी जगभरात साधारण २०० मिलियन महिला या आजाराच्या शिकार होतात. ...
बालपणी आपल्यापैकी अनेकांनी च्युइंगम खाल्ल्यावर आईचा ओरडा खाल्ला असेल. आताही अनेकजण सिगारेट ओढल्यावर किंवा जेवण झाल्यावर च्युइंगम खातात. ...
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, शरीराचं वजन बरंच कमी झालेलं असतं पण समोर आलेलं पोट काही केल्या कमी होत नाही. म्हणजे पोटावरील चरबी कमी होत नाही. ...
सध्याचा काळात आजारपण हे जेष्ठांसह तरूणांमध्ये ही उद्भवतात. जीवनशैलीचे आजार हे पूर्वी उतारवयात होणारे आजार म्हणून ओळखल्या जायचे. ...
सामान्यपणे पुरूषांच्या तुलनेत महिलांना यूरिन इन्फेक्शन फार जास्त होतं. यूटीआय इन्फेक्शन हे महिलांनाच जास्त होतं. ...
कोणत्याही प्रकारच्या दु:खाने, त्रासाने आणि तणावाने केवळ मनुष्याला मानसिक रूपानेच त्रास होतो असे नाही तर याचे शरीरावरही वाईट परिणाम बघायला मिळतात. ...
आपण प्रवास करताना अनेकदा बघतो की, आजूबाजूच्या वेगवेगळ्या भिंतींवर, बसेसमध्ये, रिक्षांवर, रेल्वेत १०० टक्के पाइल्स बरा करण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती दिसतात. ...