लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

ब्लड शुगर नियंत्रणात राहून बारीक सुद्धा व्हाल जर मैद्याऐवजी 'या' पीठांचा समावेश कराल - Marathi News | Healthy alternatives of refined flour for weight loss and control blood sugar myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्लड शुगर नियंत्रणात राहून बारीक सुद्धा व्हाल जर मैद्याऐवजी 'या' पीठांचा समावेश कराल

बाहेरचा आहार घ्याल किंवा घरातील पदार्थ खाल मैद्याचा समावेश अनेक पदार्थांमध्ये  केला जातो. पदार्थाला कुरकुरीतपणा येण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो.  ...

कोरोना नियंत्रणासाठी स्वच्छता ठेवा - Marathi News |  Keep it clean for corona control | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोना नियंत्रणासाठी स्वच्छता ठेवा

नागरिकांनी स्वच्छता राखून बाहेर फिरताना स्वच्छ रूमाल बांधून फिरण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिल्या. ...

Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी सतत सॅनिटायजर वापरताय? मग त्याचे साइड इफेक्टही जाणून घ्या... - Marathi News | Coronavirus : Know how more use of hand sanitizers are dangers for health | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी सतत सॅनिटायजर वापरताय? मग त्याचे साइड इफेक्टही जाणून घ्या...

Coronavirus : हॅंड सॅनिटायजर सामान्यपणे इथाइल अल्कोहोलपासून तयार केलं जातं. जे अ‍ॅंटी-सेप्टिकसारखं काम करतं. यात पाणी, फ्रेगरेन्स आणि ग्लिसरीन मिश्रित केलं जातं. ...

पहिल्या एक वर्षात बाळांना झोप न येण्याची समस्या पडू शकते महागात, कशी ते वाचा! - Marathi News | Babies who persistently struggle with sleep in their first year are more likely to have childhood anxiety api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :पहिल्या एक वर्षात बाळांना झोप न येण्याची समस्या पडू शकते महागात, कशी ते वाचा!

पाचपैकी एका बाळाला पहिल्या १२ महिन्यात झोपण्यासंबंधी अडचणी येतात. त्यांना एकतर झोपेतून लगेच उठण्याची किंवा झोपच न येण्याची समस्या असते. ...

वाढत्या वयात महिलांमध्ये 'या' आजारांचा धोका जास्त, हे उपाय करून स्वतःला ठेवा फिट..... - Marathi News | How can women's prevent from disease growing age myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढत्या वयात महिलांमध्ये 'या' आजारांचा धोका जास्त, हे उपाय करून स्वतःला ठेवा फिट.....

वाढत्या वयात पुरूषांपेक्षा महिलांना आजारांचा सामना करावा लागत आहे. या उपायांचा वापर करून तुम्ही वाढत्या वयात सुद्धा शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकता. ...

टूथब्रश ते हेअर ब्रेश, आजारी पडायचं नसेल तर या रोजच्या वापरायच्या वस्तू कधी बदलायच्या? - Marathi News | Toothbrush to hair brush know when to replace these 7 daily use items to stop infection api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :टूथब्रश ते हेअर ब्रेश, आजारी पडायचं नसेल तर या रोजच्या वापरायच्या वस्तू कधी बदलायच्या?

Coronavirus : कोरोना व्हायरसबाबतच्या १० खोट्या गोष्टी, जाणून घ्या त्यांचं सत्य.... - Marathi News | Coronavirus: 10 misconceptions about coronavirus you must not believe api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : कोरोना व्हायरसबाबतच्या १० खोट्या गोष्टी, जाणून घ्या त्यांचं सत्य....

सरकारकडून सतत कोरोना व्हायरसबाबत जागरूकता केली जात आहे. पण तरी सुद्धा लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. अनेकप्रकारचे दावे केले जात आहेत. ...

१०० आजारांचं एक औषध आवळा, नियमित खाल तर कधी औषध घ्यावं लागणार नाही! - Marathi News | What are the benefits of eating one Amla daily? api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :१०० आजारांचं एक औषध आवळा, नियमित खाल तर कधी औषध घ्यावं लागणार नाही!

एक्सपर्ट सांगतात की, यात जराही शंका नाही की, आवळा एक वंडर फूड आहे. कारण या छोट्याशा फळात इतके गुण आहेत की, याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. ...