लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

कानावर मुरूम - पुटकुळ्या आल्या आहेत? ३ उपाय, त्रास होईल कमी.. - Marathi News | Got pimples on the ears? 3 solutions, the trouble will be less.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कानावर मुरूम - पुटकुळ्या आल्या आहेत? ३ उपाय, त्रास होईल कमी..

Home Remedies for Ear Pimples चेहऱ्यावरील पिंपल्स सामान्य आहे, मात्र, कानामध्ये उठणारे मुरूम खूप त्रासदायक ठरतात. ३ उपाय करून पाहा, मिळेल आराम ...

नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी खास ऑयुर्वेदिक ड्रिंक, हृदयरोगचा टळेल धोका - Marathi News | Cholesterol : Ayurvedic drink to open blocked arteries with bad Cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी खास ऑयुर्वेदिक ड्रिंक, हृदयरोगचा टळेल धोका

Ayurvedic Drink To Open Blocked Arteries: कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये प्लाक जमा होतो आणि याने रक्तप्रवाह ब्लॉक होतो. याने रक्तप्रवाह योग्यपणे होत नाही. त्यामुळे रक्तासाठी हृदयावर जास्त दबाव पडतो. ...

सारखं डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास होतो? बसल्या बसल्या १० मिनिटांत करा ४ व्यायाम, डोकेदुखी कमी करण्याचा सोपा उपाय... - Marathi News | Easy Remedies for Headaches or Migraine : Do you suffer from headaches, migraines? Do 4 exercises in 10 minutes of sitting, easy solution to reduce headache... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारखं डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास होतो? बसल्या बसल्या १० मिनिटांत करा ४ व्यायाम, डोकेदुखी कमी करण्याचा सोपा उपाय...

Easy Remedies for Headaches or Migraine : गोळ्या, औषधे खाण्यापेक्षा व्यायामाने मिळेल डोकेदुखीवर आराम ...

डेंटिस्टला द्यावे लागणार नाही 2 हजार रूपये, या आयुर्वेदिक पावडरने घरीच दूर करा दातांचा पिवळेपणा - Marathi News | Ayurveda doctor told recipe of teeth whitening powder at home to make your yellow teeth white | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेंटिस्टला द्यावे लागणार नाही 2 हजार रूपये, या आयुर्वेदिक पावडरने घरीच दूर करा दातांचा पिवळेपणा

Teeth Whitening Powder: दातांवर जमा पिवळेपणा दूर करण्यासाठी डेंसिस्ट कमीत कमी दोन हजार रूपये फी घेतात. त्याशिवाय बाजारात मिळणारे अनेक औषधं महागडी असतात. ...

साध्या सर्दी, खोकल्यामुळे खराब होतेय मुलांची श्रवणशक्ती; कानाचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर..... - Marathi News | Children's hearing is deteriorating due to simple cold, cough; If you want to keep your ears healthy... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साध्या सर्दी, खोकल्यामुळे खराब होतेय मुलांची श्रवणशक्ती; कानाचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर.....

Children's hearing is deteriorating due to simple cold : सर्दीमुळे कानात संसर्ग होऊ शकतो, त्याबरोबरीनेच कानाच्या आतील भागात गंभीर वेदना होऊ लागतात. ...

हिवाळ्यात फक्त हे १ ज्यूस रोज प्या; चेहऱ्यावर हमखास ग्लो-पोट साफ आणि तब्येत ठणठणीत - Marathi News | 5 Ingredient Healthy Drink Is Perfect To Keep Your Active & Your Skin Glowing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात फक्त हे १ ज्यूस रोज प्या; चेहऱ्यावर हमखास ग्लो-पोट साफ आणि तब्येत ठणठणीत

5 Ingredient Healthy Drink Is Perfect To Keep Your Active & Your Skin Glowing : गाजर, बीट, डाळींब, सफरचंद, खजूर यांचा एकत्रित ज्यूस पिणे शरीराला फायदेशीर असते. ...

थंडीत हे ५ पदार्थ खात असाल तर कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढेल, पचनाच्या समस्या टाळा, पोट सांभाळा.. - Marathi News | Foods that Cause Constipation in Winters : These 5 foods cause constipation during winter days; Pay attention to diet on time, otherwise…. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत हे ५ पदार्थ खात असाल तर कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढेल, पचनाच्या समस्या टाळा, पोट सांभाळा..

Foods that Cause Constipation in Winters : पोट योग्य पद्धतीने योग्य वेळी साफ झाले नाही तर आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ...

फक्त १५ दिवस आहारात करा छोटे बदल, तज्ज्ञ सांगतात शुगर राहील कण्ट्रोलमध्ये.. - Marathi News | How to Reduce Sugar  : Ayurveda doctor dixa bhavsar told 10 effective tips and ayurvedic powder to control blood sugar level in 15 days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : फक्त १५ दिवस आहारात करा छोटे बदल, तज्ज्ञ सांगतात शुगर राहील कण्ट्रोलमध्ये..

How to Reduce Sugar  : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यामते डायबिटीज (टाइप 1 आणि 2) असलेल्यांनी  १५ दिवस हे उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणत  ठेवता येऊ शकता. ...