शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हे मन बावरे

 प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा 'सुखाच्या सरींनी... हे मन बावरे' लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : तो वाईट निर्माता असून..; मंदार देवस्थळींनी थकवलेल्या पैशांबाबत मृणालने तीन वर्षांनी मौन सोडलं!

फिल्मी : पैसे कधी मिळणार? शर्मिष्ठा राऊतला अश्रू अनावर | Sharmishtha Raut On Mandar Devasthali

फिल्मी : पैसे थकवणे मंदार देवस्थळीचा पॅटर्न? Sharmishtha Raut, Mrunal Dusanis, Mangesh Desai, Vidisha Mhaskar

फिल्मी : मंदार देवस्थळीने पैसे थकवल्याचा शर्मिष्ठाचा खळबळजनक आरोप |Sharmishtha Raut Post on Mandar Devasthali

फिल्मी : हे मन बावरे मधील या अभिनेत्रीचे नुकतेच झाले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

फिल्मी : काय सांगता, मराठी इंडस्ट्रीतील 'ही' लोकप्रिय जोडी दुस-यांदा अडकली लग्नबंधनात ? समोर आलेल्या फोटोंमागे दडलंय एक मोठं सत्य

फिल्मी : मालिकेत रंगणार अनु सिद्धार्थचा विवाह सोहळा, अनुच्या मेहंदीचे फोटो आले समोर

फिल्मी : 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुच्या निर्णयाने टळणार अनर्थ?

फिल्मी : दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी सदैव मंगलम, घाडगे & सून, हे मन बावरे, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकांमध्ये घडणार या घडामोडी

फिल्मी : व्यक्तिरेखा जगायला आवडते-अभिनेत्री मृणाल दुसानीस