Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सध्याचा घडीचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे... त्याची लोकप्रियता ही त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या संख्येपेक्षाही अधिक आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत अव्वल शंभरमध्ये (66 वा) समावेश असलेला तो ...
coronavirus update: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. ...
The Burning Car: एका धावत्या कारला अचानक आग लागली. कार ड्रायव्हरने खबरदारी घेत कार रस्त्याच्या कडेला लावली. मात्र या भीषण आगीत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली. ...
Inspirational Story of farmers : १०० किलोंपेक्षा जास्त (saffron) केशराच्या बियांची लागवड करण्यात आली होती. त्यात दीड किलोंपेक्षा जास्त केशराचं पीक घेता आलं. ...
Farmer Tractor March News : प्रजासत्ताक दिनी शेतकरी दिल्लीमध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. अतिभव्य अशा स्वरूपात होणाऱ्या या ट्रॅक्टर रॅलीच्या वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा. ...
Murder : बहिणीने शेजाऱ्यासोबत प्रेम विवाह केला. तेव्हा संतप्त झालेल्या भावांनी त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याला चाकू भोसकून ठार मारले. ही घटना हरियाणाच्या पानीपतमधील भावना चौकातील आहे. या भीषण घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ...