लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
अभिमानास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली ISS, देशात मिळवली 12 वी रँक - Marathi News | milk seller women daughter got 12th rank in all india iss upsc result 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली ISS, देशात मिळवली 12 वी रँक

iss : कल्पनाच्या या यशानंतर आझाद नगर परिसरातील तिच्या घरी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. कल्पनाची आई राजबाला या सुद्धा खूप आनंदी आहेत. ...

Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : रवी दहियाच्या पदकानं नाहरी गावाचं नशीब पालटणार; हॉस्पिटल, वीज येणार, जाणून घ्या या पदकाचं मोल! - Marathi News | Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : What Ravi’s win means to Nahari: Hospital, regular electricity will follow Olympic medal | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : रवी दहियाच्या पदकानं नाहरी गावाचं नशीब पालटणार; हॉस्पिटल, वीज येणार, जाणून घ्या या पदकाचं मोल!

Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियानं अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला. ...

आईचे मुलांसोबत अमानुष कृत्य; अंगावरचे कपडे काढून केली मारहाण अन् काढले घराबाहेर - Marathi News | Inhumane acts of mother with children; beaten by do naked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईचे मुलांसोबत अमानुष कृत्य; अंगावरचे कपडे काढून केली मारहाण अन् काढले घराबाहेर

Mother Beaten to children : महिलेनं स्वतःच्या मुलांसोबत केलेलं हे अमानुष कृत्य पाहून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ...

CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 6 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus News haryana fatehabad as schools open 6 kids found corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 6 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News : कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,23,810 लोकांना जीव गमवावा लागला आहे. ...

Revolt RV1: येतेय नवी इलेक्ट्रीक बाईक, कमी किंमतीत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज - Marathi News | Revolt RV1 New Electric Bike Coming might get Great Driving Range at Low Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Revolt RV1: येतेय नवी इलेक्ट्रीक बाईक, कमी किंमतीत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज

सध्या Revolt Motors देशात दोन इलेक्ट्रिक बाईक्सची विक्री करत आहे. या बाईक्सना ग्राहकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  ...

भाडेकरू तरूणासोबत पळून गेली घरमालकाची पत्नी, सोबत १० वर्षाच्या मुलालाही घेऊन गेली... - Marathi News | Panipat : Woman along with son eloped with tenant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाडेकरू तरूणासोबत पळून गेली घरमालकाची पत्नी, सोबत १० वर्षाच्या मुलालाही घेऊन गेली...

या घटनेची माहिती महिलेच्या पतीला मिळली तर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. ...

...अन् ड्यूटीवर आराम करणाऱ्या डॉक्टरला तरुणीने लगावली कानशिलात; Video जोरदार व्हायरल - Marathi News | hisar girl made video of doctor resting on duty doctor snatched the phone she slapped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् ड्यूटीवर आराम करणाऱ्या डॉक्टरला तरुणीने लगावली कानशिलात; Video जोरदार व्हायरल

Girl made video of doctor resting on duty : ड्यूटीवर आराम करणाऱ्या डॉक्टरला एका तरुणीने कानशिलात लगावल्याची घटना समोरर आली आहे. ...

'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ - Marathi News | haryana government increases dearness allowance from 17 percent to 28 pc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ

dearness allowance : दरमहा सरकारच्या तिजोरीवर 210 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. ...