Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Indian Student trapped in Russia Ukrain War: हरयाणातील अनुज शिक्षण घेण्यासाठी रशियात गेला. त्यासाठी त्याने एजंटला ६ लाख रुपये दिले. पण, तिथे गेल्यानंतर ५२ लाख रुपये मिळवण्याच्या मोहाने त्याला थेट युद्धभूमीवर लढण्यासाठी ढकलले. ...
ज्या राखी नावाच्या आईच्या सहा वर्षांच्या मुलीला पूनमने निर्दयतेने मारले, तीच राखी आता त्या 'सायको' पूनमच्या दुसऱ्या लहान मुलाची मायेने देखभाल करत आहे. ...
याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने तपास सुरू केला होता ...
काही दिवसांपूर्वी या नंबर प्लेटसाठी झालेल्या लिलावात बोली ५० हजार रुपयांपासून सुरू झाली आणि १.१७ कोटी रुपयांवर थांबली होती. सुधीर कुमार नावाच्या व्यक्तीने ही विक्रमी बोली लावून नंबर आपल्या नावावर आरक्षित केला होता. ...