शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : हरियाणाने बदलले नियम; आता RSS शाखेत जाऊ शकतात सरकारी कर्मचारी! काँग्रेसची टीका

क्राइम : गाडी हळू चालवायला सांगितली, संतापलेल्या तरुणाने 5 जणांना उडवलं

राष्ट्रीय : लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप

राष्ट्रीय : Farmers Protest: “दोघेही काठ्या उचलू, हरलो तर आयुष्यभर गुलामी करेन”; शेतकरी नेत्याचे CM खट्टरांना आव्हान

राष्ट्रीय : Farmers Protest: “शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या”; मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान

क्राइम : आईने मुलीला सांगितलं - पाणी येत नाहीये, जाऊन टाकी बघ; झाकण उघडलं तर दिसला बहिणीचा मृतदेह

राष्ट्रीय : शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्की, उपमुख्यमंत्र्यांचा विरोध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा

क्राइम : Crime news : पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

राष्ट्रीय : 21 कोटींची बोली लागलेल्या सुल्तानचे निधन, मालक बेनीवाल यांना मोठा धक्का

राष्ट्रीय : इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखमी